शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

धक्कादायक..! वॉशरुमला जाण्यास मनाई करून विवाहितेला घरात ठेवले डांबून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 16:35 IST

मला तू घटस्फोट दे, नाही तर तुला चाकून मारुन टाकीन...

पिंपरी : घटस्फोटासाठी चाकूने मारून टाकण्याची धमकी देत विवाहितेचा छळ केल्याचे समोर आले आहे. तसेच  घरात बंद करून ठेवत महिलेस वॉशरुमला जाण्यासही सासू सासऱ्यांनी मनाई केल्याचाही धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ३० वर्षीय विवाहित महिलेने या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने विवाहितेच्या पती, सासू आणि सासºयांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील विवाहित महिलेच्या पतीने ९ मार्च २०१९ रोजी धमकी दिली. मला तू घटस्फोट दे, नाही तर तुला चाकून मारुन टाकीन. तू जर न्यायालयाकडून नोटीस पाठवली तर ती घेणार नाही आणि नोटीस घेतली तर वकीलाला पैसे चारून दहा-दहा वर्षे केस चालवून तुझे आयुष्य बरबाद करेन, अशी धमकी पतीने महिलेस दिली. तसेच तू अमिर बंधा ढुंड, और उसमेसे जो पैसे मिलेंगे उसमेसे आधे मेरे को देना असे पतीने संबंधित महिलेस सांगितले. त्यानंतर महिलेवर अत्याचार केला. फिर्यादी महिलेचे सासू आणि सासरे यांनीही १८ मे २०१८ पासून वेळोवेळी महिलेचा छळ केला. घरातील कोणत्याही वस्तूस हात लावू न देता पिण्याच्या पाण्यास व वाशरुमला जाण्यास मनाई केली व घरामध्ये बंद करून ठेवले. तुझ्या आई वडिलांनी लग्नामध्ये रितीरिवाजानुसार काही दिले नाही म्हणून हाताने मारहाण केली. भाड्याने घेतलेल्या खोलीच्या अनामत रक्कमेसाठी पतीने महिलेच्या आईकडून २० हजार रुपये घेतले होते. ते परत न करता तुज्या आईवडिलांकडून आणखी दहा लाख रुपये व्यवसायासाठी घेऊन ये, असे वारंवार सांगत होते. ते आणले नाहीत म्हणून पती, सासू आणि सासऱ्यांनी विवाहित महिलेला त्रास दिला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिला