शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

धक्कादायक! महिलेने केला अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 7:29 PM

या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. 

ठळक मुद्देहरयणात एक महिला राहत होती. १० वर्षापूर्वी तिच्या पतीचा करंट लागल्याने अचानक मृत्यू झाला होता. सप्टेंबर २०१९ मध्ये महिलेने तरुणाच्याविरोधात पोलिसांकडे बलात्काराची तक्रार केली. पोलिसांनी पॉक्सोअंतर्गत महिलेच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. अजून सदर महिलेला अटक करण्यात आलेली नाही.

हरयाणा - एका २९ वर्षीय महिलेने एका १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलावर बलात्कार केला आहे. या प्रकरणी पलवाल पोलिसांनी आरोपी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. हरयणात एक महिला राहत होती. १० वर्षापूर्वी तिच्या पतीचा करंट लागल्याने अचानक मृत्यू झाला होता. तेव्हापासून हरयाणाच्या पलवाल परिसरात राहत होती. तेव्हा तिची ओळख एका मुलाशी झाली. या तरुणाचे महिलेच्या घरी येणे जाणे वाढले होते. दरम्यान महिलेने तरुणाशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्यांच्यात लग्नाची बोलणी देखील झाली. काही दिवसांनी महिला गरोदर राहिली. तेव्हा तरुणाने लग्न करण्यास नकार दिला. शेवटी सप्टेंबर २०१९ मध्ये महिलेने तरुणाच्याविरोधात पोलिसांकडे बलात्काराची तक्रार केली. पोलिसांनी तरुणाला न्यायालयीन कोठडीत पाठविले होते. तरुण हा अल्पवयीन असून त्याचे वय 14 वर्षे असल्याचे तपासात समोर आल्यानंतर मुलाला कोर्टाकडून दोषमुक्त करण्यात आले. पोलिसांनी पॉक्सोअंतर्गत महिलेच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. अजून सदर महिलेला अटक करण्यात आलेली नाही.

टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाPoliceपोलिसHaryanaहरयाणाWomenमहिला