शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! लग्न जमवत नाहीत म्हणून मुलाने फरशी मारून केला वडिलांचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 12:45 IST

पंढरपुरातील घटना

पंढरपूर: वडील लग्न जमवत नसल्याने संतप्त मुलाने वडिलांच्या डोक्यात फरशी मारून वडिलांच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या वडिलांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या घटनेने पंढरपूर शहरात खळबळ उडाली.

गोपिचंद उर्फ जितू हुकुम कदम (वय २८, रा. भगवान नगर, पंढरपूर) आणि हुकुम माणिक कदम (वय ५८) हे नात्याने मुलगा - वडील आहेत. गोपिचंद हा वडिलांकडे लग्न करुन द्या म्हणून हट्ट धरून बसला होता. रविवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास गोपिचंद याने हुकुम कदम यांना "तू माझे लग्न करीत नाही, तुला मी आता ठेवत नाही' असे म्हणून शिवागाळ सुरू केली. त्याचबरोबर त्याने हुकूम यांना जिवे ठार मारण्याचे उद्देशाने घरासमोर पडलेले फरशाच्या तुकडयाने व लाकडी फळीच्या तुकडयाने तोंडावर मारहाण केली. या मारहाणीत हुकुम गंभीर जखमी झाले.

वडीलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती अधिक चिंताजनक झाली होती. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, पोनि अरुण फुगे, सपोनि प्रकाश भुजबळ, पोसई प्रशांत भागवत यांनी भेट दिली आहे. पुढील तपास प्रकाश भुजबळ करीत आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूरmarriageलग्न