शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बापाचा क्रूरपणा! पत्नीने सोबत येण्यास नकार दिल्याने पतीने दोन मुलींचा गळा चिरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 16:34 IST

Crime News : दोन्ही मुलींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे डॉक्टरांनी चिमुरडीला दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात रेफर केले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.

गाझियाबादच्या लोणी बॉर्डर टीला शाहबाजपूर ठाण्याच्या परिसरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. क्रूर बापाने आपल्या मुलींचा गळा चिरला. त्यानंतर दोन्ही मुलींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे डॉक्टरांनी चिमुरडीला दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात रेफर केले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.शाहबाजपूर येथे मुलींचा गळा चिरून जखमी करण्यात आलेवास्तविक, शाहबाजपूर गावात राहणाऱ्या सतवीरला ड्रग्जचे व्यसन आहे. सतवीरची पत्नी ज्योतीने सांगितले की, लग्न झाल्यापासून सतवीर दारू आणि गांजाच्या नशेत असायचा. नशेच्या अवस्थेत त्याने आपल्या मुलींचे गळे चिरले आहेत. आरोपी पतीच्या व्यसनामुळे सतबीरची पत्नी तिच्या माहेरच्या घरात राहते. आरोपी सतबीरची पत्नी तिच्या गावातील माता मंदिरात पूजेसाठी आली होती. त्यानंतर सतबीर पत्नीसोबत राहण्याचा हट्ट करत होता. पण पत्नी त्याच्यासाठी तयार नव्हती. त्यानंतर संतापलेल्या सतवीरने चाकूने मुलींचा गळा चिरला. कौटुंबिक वादातून आरोपी पित्याने असे भयानक पाऊल उचलले आहे. आता पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक करून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक