शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक...आयआयटीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 22:01 IST

मुंबई - आयआयटी मुंबईमध्ये एम. टेक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव जयदिप स्वाईन असून तो छत्तीसगड येथील निवासी आहे.जुलै महिन्यात जयदिप स्वाईन यांनी कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या एम.टेक या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतला. हॉस्टेल क्रमांक १ मध्ये त्याला खोली मिळाली होती.नोव्हेंबर महिन्यात परीक्षा ...

मुंबई - आयआयटी मुंबईमध्ये एम. टेक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव जयदिप स्वाईन असून तो छत्तीसगड येथील निवासी आहे.जुलै महिन्यात जयदिप स्वाईन यांनी कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या एम.टेक या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतला. हॉस्टेल क्रमांक १ मध्ये त्याला खोली मिळाली होती.नोव्हेंबर महिन्यात परीक्षा असल्यामुळे अभ्यास करण्यास त्यांनी सुरु केले होते. तो इतर मुलांसोबत जास्त मिसळत नसल्याची माहिती इतर विद्यार्थ्यांकडून मिळाली आहे. ३१ आॅगस्ट रोजी जोगेश्वरी येथील एका हॉटेलमध्ये  गेला. आज त्याने सकाळी  वेटरकडून ब्रेकफास्ट मागिवला होता. त्यांनतर तो बाहेरच आला नाही. आज सकळी व्हेटर त्याच्या रुमजवळ असताना त्याला वास आला. त्याने व्यवस्थापनला हे सांगितल्यानंतर इतर कर्मचाऱ्यांनी दरवाजा काढल्यानंतर जयदिप बेडवर मृत अवस्थेत सापडला. मृतदेहाच्या बाजुला डिप्रेशनच्या गोळ्या मिळाल्या असल्याचे आंबोली पोलिसांने सांगितले. ही आत्महत्या आहे की दुसरे काही अशी चर्चा आयआयटीच्या विद्यार्थ्यांमध्ये रंगली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्या