शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

धक्कादायक... दगडाने ठेचून रिक्षाचालकाची निर्घृण हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 21:25 IST

उल्हासनगर - उल्हासनगरमध्ये रिक्षाचालकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी अंबरनाथ- बदलापूर रोडवर दगडाने ठेचून रिक्षाचालकाची निर्घृण हत्या करण्यात आली. हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पोलिसांना रात्री हत्येची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे.उल्हासनगरच्या कॅम्प ...

उल्हासनगर - उल्हासनगरमध्ये रिक्षाचालकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी अंबरनाथ- बदलापूर रोडवर दगडाने ठेचून रिक्षाचालकाची निर्घृण हत्या करण्यात आली. हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पोलिसांना रात्री हत्येची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे.

उल्हासनगरच्या कॅम्प ४ मध्ये राहणाऱ्या संतोष प्रविण जुबेलू या २३ वर्षाच्या रिक्षाचाकाची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण मांडवकर याच्या भावाला संतोषने मारहाण केली होती. त्या रागातूनच संतोषची हत्या करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींनी संतोषला अंबरनाथ-बदलापूर रोडवरील अश्विनी ढाब्यासमोरी झाडाझुडपात नेऊन मारहाण केली. त्यानंतर त्यांनी संतोषच्या डोक्यामध्ये दगड घालून त्याची हत्या केली. संतोष जुबेलू हत्याप्रकरणी पोलिसांनी किरण मांडवकरसह त्याचा मित्र गणेश सुंके आणि सन्नी सकपाळ या तिघांना ताब्यात घेतले. चौकशीनंतर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली. याप्रकरणाचा पुढील तपास हिल लाईन पोलीस करत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून