शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

विकृतीची हद्द झाली! अंधेरीत श्वानावर लैंगिक अत्याचार; आरोपीला पोलिसांनी केली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 14:43 IST

Sexual Harrasment : अहमद शाही हा जुहू गल्ली परिसरातील श्वानांशी लगट करून त्यांचे लैंगिक शोषण करत असल्याचे समोर आले.

ठळक मुद्देडी. एन. नगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४२९, ३७७ आणि प्राणी सरंक्षण अधिनियम कलम ११ (१), (अ), ११ (१), (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुंबई - अंधेरी पश्चिमेकडील जुहू गल्ली परिसरात श्वानावर लैंगिक अत्याचार करण्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला. याप्रकरणी डी एन नगर पोलिसांनी अहमद शाही नामक इसमाला अटक केली. एका प्राणी संघटनेच्या सदस्याने याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार डी. एन. नगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४२९, ३७७ आणि प्राणी सरंक्षण अधिनियम कलम ११ (१), (अ), ११ (१), (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

बाँबे ऍनिमल राईट या प्राण्यांच्या सरंक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून विजय मोहनानी यांनी डी. एन. नगरप पोलीस ठाण्यात धाव घेऊन श्वानावर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला आहे. विजय मोहनानी हे या संस्थेचे संस्थापक आहेत. त्यांनी काल रात्री ८. १५ वाजताच्या सुमारास याप्रकरणी तक्रार दिली. विजय यांना जुहू गल्ली येथून अस्लम शेख नावाच्या व्यक्तीचा कॉल आला. त्याने जुहू गल्लीतील कुत्र्यासोबत अश्लील वर्तन केल्याची माहिती दिली. त्यावर विजय यांनी अस्लमकडे पुरावा मागितला असता त्याने व्हिडीओ पाठवला. त्यानंतर विजय यांनी अस्लमला अधिक माहिती विचारली असता तो व्हिडीओ डिसेम्बर २०२० मध्ये काढला असल्याचे त्याने सांगितले. हे दुष्कृत्य करणारा इसम अहमद शाही हा आमच्या ओळखीचा असून हा धक्कादायक प्रकार पुन्हा घडू नये म्हणून माहिती दिल्याचे अस्लम यांनी विजयला सांगितले. त्यावरून विजय यांनी गुन्हा दाखल केली आणि पोलिसांनी अहमद शाहीला अटक केली आहे. 

अहमद शाही हा जुहू गल्ली परिसरातील श्वानांशी लगट करून त्यांचे लैंगिक शोषण करत असल्याचे समोर आले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर विजय मोहनानी यांनी तात्काळ डी. एन. नगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. 

 

टॅग्स :Arrestअटकsexual harassmentलैंगिक छळMumbaiमुंबईAndheriअंधेरीPoliceपोलिसAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार