शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! रिक्षाचालकाने गरोदर पत्नीची केली हत्या अन् गाठले पोलीस ठाणे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 12:40 IST

हत्येनंतर त्याने स्वत: पोलिस ठाणे गाठले व पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठविला आहे.

ठळक मुद्दे दिल्लीच्या दक्षिणपुरी भागात एका व्यक्तीने आपल्या गरोदर पत्नीची हत्या केली. आरोपी विजयने दीड वर्षांपूर्वी हेमलताशी लग्न केले होते. 28 वर्षीय हेमलता गर्भवती होती.

नवी दिल्ली -  राजधानी दिल्लीत गुन्हेगारीच्या घटना थांबत नाहीत. सर्व कायदे असूनही महिला गुन्हेगारीच्या घटना आणि घरगुती हिंसाचाराला बळी पडत आहेत. दिल्लीच्या दक्षिणपुरी भागात एका व्यक्तीने आपल्या गरोदर पत्नीची हत्या केली. हत्येनंतर त्याने स्वत: पोलिस ठाणे गाठले व पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठविला आहे.आरोपी विजयने दीड वर्षांपूर्वी हेमलताशी लग्न केले होते. 28 वर्षीय हेमलता गर्भवती होती. रविवारी पती-पत्नीमध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद झाला. हा वाद इतका वाढला की, विजयने आपल्या गर्भवती पत्नीची हत्या केली. पत्नीची हत्या केल्यानंतर त्याने दक्षिणपुरी पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. विजयने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.पोलिसांनी त्याला अटक केली आणि संबंधित कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा हेमलताचा मृतदेह पलंगावर पडला होता. तिच्या नाकावर जखम झाली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला. घरगुती कलह हे घटनेमागील कारण असल्याचे सांगितले जात आहे. आरोपी पती व्यवसायाने रिक्षाचालक असल्याचे सांगितले जात आहे.

Coronavirus : आर्थर रोड कारागृहात कोरोनाचा फैलाव थांबविण्यासाठी धोरण आखा

 

Coronavirus : धक्कादायक! कोरोनाबाधित ६० वर्षीय रुग्णाने गळफास लावून केली आत्महत्या 

 

ताण कमी करण्यासाठी अनोखा उपक्रम, ऑन ड्युटी पोलिसाचा केला बर्थडे साजरा    

विशेष म्हणजे याआधीही दिल्लीत एका हवालदाराने त्याच्या पत्नीची गोळ्या घालून हत्या केली. मृत पत्नीचा मृतदेह गाडीत सापडला. आरोपी हेड कॉन्स्टेबल फरार झाला. 

टॅग्स :Murderखूनdelhiदिल्लीPoliceपोलिसauto rickshawऑटो रिक्षाArrestअटक