शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! हिंदू धर्म शाळेत आढळला सेवानिवृत्त अधिकाऱ्याचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 19:00 IST

रेल्वे स्टेशन समोरील घटना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची शक्यता

ठळक मुद्दे ६३ वर्षीय मंतप्पा बसप्पा चेनिगोण्ड असे या सेवानिवृत्त अधिकाऱ्याचं नाव असून ते पुणे येथील रहिवासी आहेत.मृतदेहाचा पंचनामा करून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास रामदास पेठ पोलीस करीत आहेत.

अकोला - अकोला शहरातील रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रेल्वे स्टेशन चौकातील हिंदू धर्मशाळेत मंगळवारी दुपारच्या सुमारास एका सेवा निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा मुतदेह आढल्याल्याने एकच खळबळ उडाली.६३ वर्षीय मंतप्पा बसप्पा चेनिगोण्ड असे या सेवानिवृत्त अधिकाऱ्याचं नाव असून ते पुणे येथील रहिवासी आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वैयक्तिक कामाकरीता गत आठ दिवसापासून मंतप्पा बसप्पा चेनिगोण्ड हे या धर्मशाळेत वास्तव्यात होते. मंगळवारी रंगपंचमीमुले सुटीचा दिवस असल्याने धर्मशाळेतील कर्मचाऱ्याने साफ सफाई करीत थोडा उशीर लावला. त्यानंतर येथील कर्मचाऱ्याने साफसफाई साठी दरवाजा वाजवला असता मंतप्पा यांच्या खोलीतून कुठलाच प्रतिसाद न आल्याने कर्मचाऱ्याने ही बाब धर्मशाळेतील व्यवस्थापकला सांगितली. त्यांनी  घटनेचे गांभीर्य लक्षात घेता लगेच रामदास पेठ पोलिसांना फोन वरून सदर घटनेची माहिती दिली. पोलिसांन माहिती मिळताच रामदास पेठचे पोलीस निरीक्षक मुकुंद ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता ६३ वर्षीय मंतप्पा बसप्पा चेनिगोण्ड हे मृत अवस्थेत आढळून आले. मृतदेहाचा पंचनामा करून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास रामदास पेठ पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूAkolaअकोलाPoliceपोलिस