शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाजवळ भरदिवसा महिलेवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 21:38 IST

Rape Case : प्रेमलोक पार्क, चिंचवड येथे १६ मे रोजी दुपारी सव्वादोनच्या सुमारास ही घटना घडली.   

पिंपरी : महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असतानाच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर भर दिवसा महिलेवर लैंगिक अत्याचार झाला. बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी एका वाॅचमनला अटक केली. प्रेमलोक पार्क, चिंचवड येथे १६ मे रोजी दुपारी सव्वादोनच्या सुमारास ही घटना घडली.   

याप्रकरणी २८ वर्षीय महिलेने रविवारी (दि. २९) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, सरोज देवीराम बिस्ता (वय २८, प्रेमलोक पार्क, चिंचवड मूळ रा. नेपाळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला १६ मे रोजी जेवण झाल्यानंतर दुपारी प्रेमलोक पार्क येथे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाजवळ पायी फेरफटका मारत होती. त्यावेळी आरोपी वाॅचमनने फिर्यादी महिलेला जवळ बोलावले. त्यानंतर त्यांना जवळच असलेल्या पत्रा शेडमध्ये घेऊन गेला. तेथे आरोपीने फिर्यादी महिलेशी अश्लील चाळे केले. महिलेने आरडाओरडा करून प्रतिकार केला. फिर्यादी महिलेचे घर खाली करण्यास सांगेन, अशी धमकी देऊन आरोपीने फिर्यादी महिलेवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केले, असे फिर्यादी नमूद आहे. 

याप्रकरणी पीडित महिलेने तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. चिंचवड पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक व्यंकट पोटे तपास करीत आहेत.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसcommissionerआयुक्त