शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Shocking! सब-इन्स्पेक्टरने महिलेला दाखवला प्रायव्हेट पार्ट, म्हणाला - तिने...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 15:18 IST

ही घटना लाहोरच्या शादबाग पोलीस स्टेशनमध्ये घडली. आरोपी सब-इन्स्पेक्टर पोलीस टिमसोबत पीडित महिलेच्या दोन मुलांना अटक करण्यासाठी गेला होता.

पाकिस्तानच्या (Pakistan) लाहोरमधून (Lahore) एक धक्कादायक आणि हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका सब-इन्स्पेक्टरने महिलेसमोर आपले कपडे काढले आणि तिला प्रायव्हेट पार्ट (Policeman Shows Private Part To Woman) दाखवला. हा पोलीस अधिकारी इतक्यावरच थांबना नाही तर त्याने महिलेला घाणेरड्या शिव्याही दिल्या. घटनास्थळी उपस्थित लोकांनी या घटनेचा व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ही घटना लाहोरच्या शादबाग पोलीस स्टेशनमध्ये घडली. आरोपी सब-इन्स्पेक्टर पोलीस टिमसोबत पीडित महिलेच्या दोन मुलांना अटक करण्यासाठी गेला होता. जेव्हा महिलेने पोलिसाला रोखण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या मुलांचा गुन्हा विचारला तेव्हा सब-इन्स्पेक्टरला राग आला. तो महिलेला शिव्या देऊ लागला होता. यानंतर त्याने आपले कपडे काढले.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लाहोर पोलीस प्रशासनाने आरोपी सब-इन्स्पेक्टर विरोधात कारवाई केली आणि त्याला सस्पेंड केलं. आरोपीला अटक करण्यात आली आहे. डीआयजी साजिद कयानी म्हणाले की, या प्रकरणाच्या चौकशीत आरोपी सब-इन्स्पेक्टर दोषी आढळून आला आहे. त्यानंतर त्याला सस्पेंड करण्यात आलंय. तिच्या विरोधात कठोर कारवाईक केली जात आहे.

दरम्यान पोलीस पीडित महिलेच्या दोन मुलांना अटक करण्यासाठी गेले होते. पण जेव्हा महिलेने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी महिलेलाही पोलीस व्हॅनमध्ये बसवलं आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेले.

तेच सब इन्स्पेक्टरने आपल्या स्पष्टीकरणात सांगितलं की तो परिसरात हवेत फायरिंगचा आवाज ऐकून तिथे पोहोचला होता. जेव्हा तो आरोपींना अटक करत होता तेव्हा आरोपीच्या भावाने आणि आईने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केला. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानCrime Newsगुन्हेगारी