शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! नर्सने दहाव्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 17:54 IST

मृत नर्सचे आई-वडील हे कर्णावती रिव्हर इमारतीत दहाव्या मजल्यावर राहतात. तिथूनच तिने उडी मारली.

ठळक मुद्देपोलीस आत्महत्या का केली याचे कारण शोधत आहेत.२८ वर्षीय ही नर्स गेल्या तीन वर्षांपासून मानसिकदृष्ट्या त्रस्त होती

अहमदाबाद - गुजरातमध्ये न्यू मणिनगर येथे एका नर्सने आत्महत्या केली आहे. अहमदाबाद येथील सिव्हिल रुग्णालयात काम करणाऱ्या नर्सने सोमवारी तिचे आई-वडील राहत असलेल्या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्याने माहिती दिली की, २८ वर्षीय ही नर्स गेल्या तीन वर्षांपासून मानसिकदृष्ट्या त्रस्त होती, मृत नर्सचे आई-वडील हे कर्णावती रिव्हर इमारतीत दहाव्या मजल्यावर राहतात. तिथूनच तिने उडी मारली.'

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या महिलेचे लग्नही झाले होते आणि ती आपल्या पतीसमवेत सीटीएम परिसरात राहत होती, परंतु काही दिवसांपूर्वी ती तिच्या पालकांकडे परत आली होती. कारण तिला मानसिक त्रास होत होता. दरम्यान, तिने हे पाऊल का उचलले? याबाबत सध्या तपास सुरू आहे. या प्रकरणी तिच्या कुटूंबीयांकडून कोणताही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पोलीस आत्महत्या का केली याचे कारण शोधत आहेत.

 

 

तीन वर्षे प्रेमसंबंध, लग्नानंतर बनली लुटारु; आता पतीला देतेय जीवे मारण्याची धमकी

 

ईदच्या दिवशी तरुणाची निर्घृण हत्या, ५ संशयितांना अटक

 

बापरे! भाडं दिलं नाही म्हणून घरमालकाच्या मुलाने जोडप्यावर झाडली गोळी; एकाचा मृत्यू

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसahmedabadअहमदाबाद