शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

धक्कादायक! सख्ख्या बहिणीचा नग्न व्हिडीओ प्रियकराला पाठवला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 21:28 IST

याप्रकरणी तरुणीला आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्दे ते फोटो दिनेशच्या मोबाईलवर आलेल्या एका न्यूड व्हिडीओतून स्क्रीनशॉट काढलेले होते. दिनेशने लग्नाचा प्रस्ताव स्वीकारण्याच्या बदल्यात तिच्याकडे तिच्या धाकड्या बहिणीचे नग्न फोटोंची मागणी केली होती.

मुंबई - प्रेमात आंधळ्या झालेल्या तरुणीने आपल्या सख्ख्या धाकट्या २० वर्षीय बहिणीचा नग्न व्हिडीओ काढून आपल्या प्रियकराला पाठवला. याप्रकरणी तरुणीला आग्रीपाडा पोलिसांनीअटक केली आहे.आरोपी २५ वर्षीय तरुणी आपल्या कुटुंबासह भायखळा इथे राहते. तिचे गेल्या चार वर्षांपासून दिनेश नावाच्या त्यांच्याच परिसरात राहणाऱ्या एका विवाहित पुरुषाशी प्रेमसंबंध आहेत. दिनेशला तीन मुलंही आहेत. बुधवारी सकाळी दिनेशची पत्नी पतीच्या फोनमध्ये आरोपी तरुणीच्या बहिणीचे नग्न फोटो बघितल्याची तक्रार घेऊन तिच्या घरी गेली. ते फोटो दिनेशच्या मोबाईलवर आलेल्या एका न्यूड व्हिडीओतून स्क्रीनशॉट काढलेले होते.हा अश्लील व्हिडीओ तुमच्या मुलीने त्याला पाठवल्याचा आरोप दिनेशच्या पत्नीने तरुणीच्या पालकांसमोर केला. या सगळ्या कृत्यास नकार देणाऱ्या आरोपी तरुणीने नंतर प्रकरण अंगाशी आल्यानंतर आपणच तो व्हिडीओ दिनेशला पाठवल्याचं कबूल केलं. आरोपी तरुणीने दिनेशच्या मागे लग्नाचा तगादा लावला होता. दिनेशने लग्नाचा प्रस्ताव स्वीकारण्याच्या बदल्यात तिच्याकडे तिच्या धाकड्या बहिणीचे नग्न फोटोंची मागणी केली होती. आरोपी तरुणीने प्रियकराची अट मान्य करत बहीण आंघोळ करत असताना दिनेशला व्हिडीओ कॉल केला. त्यामुळे तिचा व्हिडीओ दिनेशच्या मोबाईलवर सेव्ह झाला. या प्रकरणी तरुणीला अटक करण्यात आली आहे. दिनेश फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे अशी माहिती नवभारत टाइम्सने दिली आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकPoliceपोलिसMumbaiमुंबई