शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! 4 वर्षाच्या चिमुरड्याने मृत आई-वडीलांसोबत काढली रात्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 13:17 IST

सायनमधील घटना : क्षयरोगाला कंटाळून केली आत्महत्या

ठळक मुद्दे4 वर्षाचा चिमुरडा रात्रभर मृत आईच्या कुशीत होता.याप्रकरणी सायन पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.सायन पूर्वेकड़ील पालिका वसाहतीत विवेक कांबळे (३०) आणि सारीका कांबळे (२६) हे चार वर्षाच्या मुलासोबत रहायचे.

मुंबई - क्षयरोगाच्या आजारपणाला कंटाळून एका जोडप्याने आयुष्य संपविल्याची घटना सायनमध्ये घडली. धक्कादायक बाब म्हणजे त्यांचा 4 वर्षाचा चिमुरडा रात्रभर मृत आईच्या कुशीत होता. याप्रकरणी सायन पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.सायन पूर्वेकड़ील पालिका वसाहतीत विवेक कांबळे (३०) आणि सारीका कांबळे (२६) हे 4 वर्षाच्या मुलासोबत रहायचे. मंगळवारी रात्रीपासून दोघेही कॉल घेत नसल्याने विवेकचा भाऊ राजेशने बुधवारी सकाळी ६ वाजताच घर गाठले. भाऊ आणि वहीनी आजारपणामुळे नैराश्येत असल्याचे माहिती होते. त्यात दरवाजा वाजवून देखील काहिही प्रतिसाद न आल्याने त्याला संशय आला. त्याने दरवाजा तोडला. तेव्हा विवेक गळफास घेतलेल्या अवस्थेत तर सारीका ही जामिनीवर बेशुद्धावस्थेत आढ़ळून आली. तिच्या जवळ विषाची बाटली देखील आढ़ळून आली. तर ४ वषार्चा चिमुकला रडतच तिच्या कुशीत झोपून होता. तिघांनाही तात्काळ रुग्णालयात नेले. तेथे दाखल करण्यपूर्वीच विवेक आणि सारीकाला मृत घोषित करण्यात आले. नातेवाईकांच्या चौकशीतून क्षयरोगाला कंटाळून त्यांनी हे पाउल उचलल्याचे समोर आले. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती सायन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ललिता गायकवाड यांनी दिली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्याPoliceपोलिस