शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विवाहीत महिलेसोबत अफेयर; गोणीत बांधून त्याला नाल्यात फेकलं, २४ तास तो ओरडत होता!

By मोरेश्वर येरम | Updated: January 7, 2021 11:33 IST

विवाहीत महिलेच्या भावांनी जीवन राठोड नावाच्या व्यक्तीला गोणीत बांधून नाल्यात फेकून दिलं.

खेडाविवाहीत महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवल्याच्या रागातून एका व्यक्तीला गोणीत बांधून थेट नाल्यात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार गुजरातमध्ये उघडकीस आला आहे. 

गुजरातच्या खेडा येथील चिकलोद गावात हा प्रकार घडला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे. विवाहीत महिलेच्या भावांनी जीवन राठोड नावाच्या व्यक्तीला गोणीत बांधून नाल्यात फेकून दिलं. सुदैवाने राठोड याचा मृत्यू झाला नाही. पोलिसांनी गोणी बाहेर काढून या राठोड याला वाचवलं आणि उपचारासाठी नजिकच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. 

२४ तासांनंतरही जिवंतजीवन राठोड या २९ वर्षीय व्यक्तीचं नशीब बलवत्तर होतं म्हणून गोणीत बांधून नाल्यात फेकल्याच्या २४ तासांनंतरही तो जिवंत बाहेर आला आहे. नाल्यात फेकण्यात आल्यानंतर त्यानं आरडाओरडा सुरू केला होता. स्थानिक रहिवाशांना आवाज आल्यानंतर पोलिसांना बोलावून त्याची सुटका करण्यात आली. 

जीवन राठोड हा शेतकरी आहे. त्याचे एका विवाहीत महिलेसोबत अनैतिक संबंध होते. दोघांमध्ये वारंवार फोनवर बोलणं व्हायचं आणि भेटणंही होत होतं. संबंधित महिलेच्या भावांच्या मनात याबाबत राग होता. पोलिसांनी सध्या दोन्ही भावांना अटक केली असून त्यांच्याविरोधात अपहरण, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याबाबत गुन्ह्याची नोंद केली आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGujaratगुजरात