शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! शौचालयात सापडले नवजात बालक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 13:45 IST

या प्रकरणी समतानगर पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे.

ठळक मुद्दे या प्रकरणी समतानगर पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.परिसरातील रुग्णालयाच्या मदतीने ते बाळाच्या आईचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

मुंबई - कांदिवलीतील एका सार्वजनिक शौचालयात नवजात बालक मृत अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी समतानगर पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवलीच्या आकुर्ली रोड परिसरातील सर्वोदय वाडीत राहणारा आशिष सिंग (२०) हा साफसफाईचे काम करतो. शुक्रवारी सकाळी ६च्या सुमारास त्यांच्या आजी नैसर्गिक विधीसाठी शौचालयात गेल्या असता, त्यांना शौचालयात काहीतरी अडकल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ याबाबत सिंग यांना सांगितले. त्यानुसार, त्याने शौचालयाकडे धाव घेतली. तेव्हा त्यात नवजात बालक असल्याचे लक्षात आले. त्याने त्याला बाहेर काढत स्वच्छ केले. तत्काळ रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. हे पुरुष जातीचे असलेले हे बालक १० दिवसांचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या प्रकरणी समतानगर पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील रुग्णालयाच्या मदतीने ते बाळाच्या आईचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

टॅग्स :Policeपोलिसnew born babyनवजात अर्भकMumbaiमुंबई