शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
2
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
3
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
4
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
5
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
7
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
8
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
9
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
10
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
11
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
12
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
13
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
14
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
15
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
16
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
17
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
18
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
19
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
20
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 

धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये केस कापण्यास नकार दिल्याने न्हाव्याची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 19:31 IST

लॉकडाउन ३ मध्ये सरकारकडून लॉकडाऊनमध्ये काही ठिकाणी शिथिलता देण्यात आली आहे.

ठळक मुद्देबिहारच्या बांका जिल्ह्यात केस न कापल्याने आणि दाढी न केल्याने न्हाव्याला ठार मारल्याची घटना समोर आली आहे. अमरपूर पोलिस स्टेशन परिसरातील मैनमा गावात दिनेश ठाकूर नावाच्या व्यक्तीला मारहाण करून त्याचा मृतदेह शेतात टाकण्यात आला.

कोरोनाशी सामना करण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा देशभरात केली जाते. लॉकडाउन ३ मध्ये सरकारकडून लॉकडाऊनमध्ये काही ठिकाणी शिथिलता देण्यात आली  आहे. परंतु सलून - स्पावर पूर्णपणे बंदी आहे. दरम्यान, बिहारच्या बांका जिल्ह्यात केस न कापल्याने आणि दाढी न केल्याने न्हाव्याला ठार मारल्याची घटना समोर आली आहे.अमरपूर पोलिस स्टेशन परिसरातील मैनमा गावात दिनेश ठाकूर नावाच्या व्यक्तीला मारहाण करून त्याचा मृतदेह शेतात टाकण्यात आला. सध्या मृताची पत्नी मुसा देवी यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. ही घटना त्याच गावातली आहे जिथे पूर्वी 23 जणांचा कोरोना टेस्टसाठी नमुने घेण्यात आले होते.

Terror Attack : बडगाममध्ये 24 तासात दुसरा ग्रेनेड हल्ला, एएसआय, सीआरपीएफ जवानांसह 6 जखमी

 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी देणाऱ्या पोलिसाला अटक 

मृत दिनेश ठाकूरची पत्नी मुसा देवी यांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार लॉकडाऊनदरम्यान गावकरी त्याच्यावर केस व दाढी कापण्यासाठी दबाव आणत होते. तिने सांगितले की, शनिवारी ठाकूर यांना गावातील बिपिन दास नावाच्या व्यक्तीने बोलविले. दुसर्‍या दिवशी त्याचा मृतदेह गावच्या तलावामध्ये दोन बंदुकीच्या गोळीच्या खुणांसह सापडला. अमरपूर पोलिस ठाण्याचे प्रभारी कुमार सनी यांनी सांगितले की, मुख्य आरोपी बिपिन दास बेपत्ता आहे. आम्ही आतापर्यंत तीन लोकांना अटक केली आहे. ते म्हणाले की, या घटनेची अधिक माहिती गोळा करण्यासाठी ग्रामस्थांशी चौकशी केली जात आहे.मार्च महिन्यात बिहारच्या सीतामढी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संशय असलेल्या एका तरूणाची निर्घृण हत्या केल्याचे एक प्रकरण उघडकीस आले. ही घटना जिल्ह्यातील रुन्निसैदपूर पोलिस स्टेशन परिसरातील मधौल गावची आहे. येथे संशयितांनी बबलू नावाच्या युवकाला आपल्या सहकाऱ्यांसह गावातून मारहाण करून हत्या केली. 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसBiharबिहारcorona virusकोरोना वायरस बातम्या