शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! सेक्स टॉयच्या मदतीने अल्पवयीन मुलीवर विवाहितेचा बलात्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2019 22:17 IST

या महिलेने याआधीही काही मुलींवर बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे.

ठळक मुद्देआरोपी महिलेचे नाव सुमलता (३२) आहे.  दुष्कृत्याची माहिती तिच्या नवऱ्याला समजल्यानंतर जबरदस्त धक्का बसला होता.  राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे.

हैदराबाद - एका विवाहित महिलेने एका अल्पवयीन मुलीवर सेक्स टॉयच्या वापर करून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना आंध्र प्रदेशमध्ये घडली आहे. या प्रकरणी आरोपी महिलेला अटक करण्यात आली. नंतर आरोपी महिलेच्या पतीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. या महिलेने याआधीही काही मुलींवर बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी महिलेचे नाव सुमलता (३२) आहे. सुमलताची तीन लग्न झाली होती. तिला पुरुषांसारखे कपडे घालायची आणि वागायची आवड होती. तसेच महिलांसोबत संबंध ठेवण्याची देखील तिची वासना होती. त्यासाठी ती अल्पवयीन मुलींना फोन करून त्यांच्याशी पुरुषाच्या आवाजात बोलायची. त्यावेळी ती तिचं नाव साई रमेश रेड्डी सांगात असे. घरात कुणीही नसताना ती त्या मुलींना घरी बोलावून त्यांच्यावर सेक्स टॉयचा वापर करून बलात्कार करायची अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली. या घटनेमुळे  धक्का बसलेल्या मुलींना ती याबाबत कुणाला वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी द्यायची. मात्र, त्यातील एका मुलीने तिच्या पालकांना याबाबत सांगितल्यानंतर पोलिसांना तक्रार केली. नंतर पोलिसांनी सुमलताला अटक केली. सुमलताच्या घरून पोलिसांना सेक्स टॉय तसेच पुरुषांचे वेगळे कपडे देखील सापडले आहेत. सुमलताला पोलिसांनी अटक केल्याचा व तिने केलेल्या दुष्कृत्याची माहिती तिच्या नवऱ्याला समजल्यानंतर जबरदस्त धक्का बसला होता.  त्यामुळे त्याने राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. 

टॅग्स :Rapeबलात्कारArrestअटकAndhra Pradeshआंध्र प्रदेशsex crimeसेक्स गुन्हाWomenमहिलाPoliceपोलिस