शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! बायकोने सरकारी नोकरी करू नये म्हणून हात कापला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 05:52 IST

Man chops off wife’s right hand to block government job : शेर मोहम्मद असे आरोपी पतीचे नाव असून मनगटातून हात कापल्यानंतर त्याने पत्नीला स्वतः  रुग्णालयात भरती केले आणि नंतर फरार झाला.

कोलकाता : पत्नीला सरकारी नोकरी करता येऊ नये यासाठी पतीने तिचा हात कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी पश्चिम बंगालमध्ये ही घटना घडली. शेर मोहम्मद असे आरोपी पतीचे नाव असून मनगटातून हात कापल्यानंतर त्याने पत्नीला स्वतः  रुग्णालयात भरती केले आणि नंतर फरार झाला. पीडित महिलेचे नाव रेणू खातून असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, शेर मोहम्मद पूर्व बर्दवान जिल्ह्यातील केतुग्राम येथील रहिवासी असून त्याने पत्नी रेणू खातूनचा उजवा हात मनगटातून कापला. क्रूर हल्ल्यानंतर तो स्वतःच पत्नीला स्थानिक रुग्णालयात घेऊन गेला. पण डॉक्टरांना हात पुन्हा जोडता येणार नाही याची त्याने पूर्ण काळजी घेतली होती. कारण, कापलेला काही भाग त्याने घरातच लपवून ठेवला. 

पत्नी सोडून देईल अशी भीती!स्थानिक रहिवाशांनी पोलिसांना सांगितले की, रेणू नर्सिंगचे प्रशिक्षण घेत होती आणि ती दुर्गापूर जवळच्या औद्योगिक नगरात एका खासगी रुग्णालयात सहायक म्हणून काम करत होती. नुकतेच तिला सरकारी हॉस्पिटलमध्ये रुजू होण्यासाठी नियुक्ती पत्र मिळाले. पण त्यामुळे पती शेर अस्वस्थ झाला होता. तो स्वतः बेरोजगार होता, त्यामुळे सरकारी नोकरी मिळाल्याने पत्नी सोडून देईल अशी भीती त्याच्या मनात होती. यावरून दोघांमध्ये बऱ्याचदा वादही झाला, रेणूने ही नोकरी करू नये असे त्याचे म्हणणे होते. पण रेणूला नोकरी करायची होती. अखेर सोमवारी शेरने क्रूर कृत्य केले.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालCrime Newsगुन्हेगारी