शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; बॉयफ्रेंडच्या प्रेमासाठी दहावीतल्या मुलीनं वडिलांचाच जीव घेतला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 17:00 IST

प्रियकराच्या मदतीने वडिलांचा खून करून मृतदेह जाळून बंगल्यात ठेवला. 

ठळक मुद्देमल्लेश्वरम कॉलेजात बी कॉमच्या पहिल्या वर्षात शिकणार्‍या १९ वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध होते. सहा झोपेच्या गोळ्या दुधामध्ये टाकून वडिलांना दूध रात्री पिण्यासाठी दिले. वडिलांना गाढ झोप लागल्यानंतर मुलीने आपल्या प्रियकराला बोलावले.

बंगळुरू - बंगरूळूमध्ये ४१ वर्षीय व्यावसायिकाचा दहावीत शिकणाऱ्या १५ वर्षीय मुलीच्या प्रेमसंबंधास विरोध होता. तिचे मल्लेश्वरम कॉलेजात बी कॉमच्या पहिल्या वर्षात शिकणार्‍या १९ वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध होते. तसेच ही मुलगी फोन आणि सोशल मीडियावर सतत सक्रिय होती. ही बाब तिच्या वडिलांना आवडत नव्हती आणि वडिलांचा या प्रेमसंबंधास विरोध होता. म्हणून ते तिला सतत ओरडत. याच गोष्टीचा तरुणीला कंटाळा आला होता. म्हणून वडिलांचा काटा काढण्यासाठी तिने प्रियकराच्या मदतीने वडिलांचा खून करून मृतदेह जाळून बंगल्यात ठेवला. 

शनिवारी मुलीचा भाऊ आणि आई पुद्दुचेरीला एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेले होते. तेव्हा मुलीने प्रियकराच्या मदतीने वडिलांचा काटा काढायचं ठरविलं. वडिलांना रात्री झोपण्यापूर्वी दूध पिण्याची सवय होती. म्हणून मुलीने आपल्या शाळेच्या बागेत झोपेच्या गोळ्या ठेवल्या आणि सहा झोपेच्या गोळ्या दुधामध्ये टाकून वडिलांना दूध रात्री पिण्यासाठी दिले. वडिलांना गाढ झोप लागल्यानंतर मुलीने आपल्या प्रियकराला बोलावले. दोघांनी चाकूने वडिलांना भोसकले. नंतर तरुणी आणि तरुण मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याचा आठ तास युक्त्या लढवत होते. शेवटी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी बाथरूममध्ये दोघांनी मृतदेहावर पेट्रोल टाकले आणि आग लावली. वडिलांनी जाळून घेतल्याचा बनाव रचत अग्निशमन दलाला देखील मुलीने कॉल केला. आग लावताना तरुणाने स्वतःलाही इजा करून घेतली. जेणेकरून पुढे त्यांना वाचवताना या जखमा झाल्या असा बनाव करता येईल. मृतदेह जाळल्यानंतर आजूबाजूला राहणाऱ्या शेजाऱ्यांना धूर आल्याने ते बाहेर आले. दरम्यान, मुलीने गच्चीवर जाऊन आरडा ओरड केला आणि प्रियकराने पळ काढला होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहचताच त्यांना जळालेला मृतदेह राजाजीनगर बंगल्यात आढळून आला. नंतर चौकशीअंती पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यावेळी मुलीने मला माझं स्वातंत्र्य परत मिळविण्यासाठी वडिलांची हत्या केल्याचे काबुल केले. 

टॅग्स :MurderखूनfireआगBengaluruबेंगळूरPoliceपोलिसArrestअटक