शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! करण ओबेरॉय प्रकरणातील तक्रारदार महिलेच्या वकिलानेच घडविला हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 14:22 IST

तक्रारदार महिलेच्या वकिलाने हा कट रचल्याचं पोलीस तपासत उघड झालं आहे.

ठळक मुद्देहा हल्ल्या तक्रारदार महिलेच्यात वकिलाने घडवून आणल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.या हल्ल्यासाठी वकील अली काशिफ खानने आपल्याला पैसेही दिले होते असे पुढे अराफतने पोलिसांना सांगितले आहे.

मुंबई - अभिनेता करण ओबेरॉय याच्यावर बलात्कार आणि मारहाणीचा आरोप करणाऱ्या महिलेवर गेल्या शनिवारी काही जणांनी जीवघेणा हल्ला केला. मात्र, हा हल्ल्या तक्रारदार महिलेच्यात वकिलाने घडवून आणल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात महिलेला सहानुभूती मिळावी याकरिता तक्रारदार महिलेच्या वकिलाने हा कट रचल्याचं पोलीस तपासत उघड झालं आहे.

तक्रारदार महिलेवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी जिशान अन्सारी (२३) अल्तमाश ( २२) जितीन संतोष कुरीयन (२२) आणि अराफत अहमद अली (२२) या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. हे सगळेजण कॉलेजला जाणारे विद्यार्थी असल्याचं तपासात समोर आलं आहे. अटक झालेल्यापैकी अराफत अली हा महिलेचा वकील अली काशिफ खानचा नातेवाईक असून खाननेच महिलेवर हल्ला करण्याचे काम  दिले असल्याचे अराफतने पोलिसांना सांगितले. तसेच या हल्ल्यासाठी वकील अली काशिफ खानने आपल्याला पैसेही दिले होते असे पुढे अराफतने पोलिसांना सांगितले आहे.

अटक केलेल्यांपैकी अन्सारी आणि अल्तमाश हे महिलेला प्रत्यक्ष मारहाण करण्यात सहभागी नव्हते. मात्र ते हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याचे त्यांनाही अटक करण्यात आली आहे. तक्रारदार महिला मॉर्निंगवॉकला जात असताना तिच्यावर हल्ला करण्यात आला होता. हल्लेखोरांपैकी जितीन कुरिअनने महिलेच्या अंगावर ऍसिड ओतण्याची धमकी दिली होती. करणविरोधातील खटला मागे घे असं हल्लेखोर तक्रारदार महिलेला धमकावत होते अशी तक्रार या महिलेने पोलिसांत दिली होती. या हल्ल्यामागचा उद्देश आता स्पष्ट झाला असून पोलीस सध्या हल्ल्याचा कट रचणाऱ्या अली काशिफ खान या वकिलाला शोधत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारPoliceपोलिसadvocateवकिल