शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! रागाच्या भरात पतीने पत्नीच्या गुप्तांगात घातले मोटारसायकलचे हँडल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 16:18 IST

आरोपी पती प्रकाश भिल उर्फ रामा (३५) याला रविवारी चंदन नगर पोलिसांनी अटक केली आहे. 

ठळक मुद्दे ४ तासाची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया १८ डॉक्टरांमुळे यशस्वी झाले आहे. तिच्यावर सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहे. हँडलमुळे महिलेच्या पोटातील अवयवांना मोठे नुकसान पोहचले आहे.

इंदोर - मध्य प्रदेशमध्ये दोन वर्षापूर्वी पतीने त्याच्या पत्नीसोबत वाद झाला होता. या वादानंतर रागाच्या भरात पतीने पत्नीच्या गुप्तांगामध्ये मोटारसायकलचे हँडल घातले. त्यानंतर त्याच्यावर एमवाय (महाराज यशवंतराव) रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करुन हँडल बाहेर काढले. ४ तासाची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया १८ डॉक्टरांमुळे यशस्वी झाले आहे. दरम्यान, महिलेची प्रकृती पुढच्या ७२ तास गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. तिच्यावर सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहे. आरोपी पती प्रकाश भिल उर्फ रामा (३५) याला रविवारी चंदन नगर पोलिसांनीअटक केली आहे. 

महिलेच्या पोटामध्ये खूप दुखत असल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एमवाय रुग्णालयामधील डॉ. सोमेन भट्टाचार्य यांच्यासह १८ डॉक्टरांच्या पथकाने महिलेवर शस्त्रक्रिया केली. या डॉक्टरांनी तब्बल ४ तास शस्त्रक्रिया केली. त्यानंतर त्यांनी महिलेच्या शरीरातील मोटारसायकलचा हँडल काढला. शस्त्रक्रियेनंतर पुढचे ७२ तास महिलेसाठी गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हँडलमुळे महिलेच्या पोटातील अवयवांना मोठे नुकसान पोहचले आहे.

पतीचे दुसऱ्या महिलेसोबत असलेल्या विवाहबाह्य संबंधामुळे पीडित महिला नाराज होती. यावरूनच त्यांच्यामध्ये सतत भांडण होत होते. भांडणानंतर संतापलेल्या महिलेच्या पतीने तिला दारु पाजून तिच्या गुप्तांगामध्ये मोटारसायकलचे हँडल टाकले. अब्रूखातर ही बाब महिलेने दोन वर्ष कोणालाच सांगितली नव्हती. दरम्यान तिच्या संपूर्ण शरीरात इन्फेक्शन पसरले आणि तिला चालणे-फिरणे कठीण झाले. पोटातील वेदना असह्य झाल्यानंतर महिलेने थेट पोलीस ठाणे गाठले आणि याबाबत पोलिसांना माहिती दिली. तिची व्यथा ऐकूण पोलिसांना धक्का बसला. त्यांनी तिला रुग्णालयामध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. महिलेने अनेकदा चंदन नगर पोलीस ठाण्यात पती मराहाण करत असल्याची तक्रार केली होती. मात्र पोलिसांनी तिची तक्रार गंभिरतेने घेतली नव्हती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसArrestअटक