शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
6
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
7
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
8
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
9
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
10
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
11
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
12
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
13
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
14
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
15
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
16
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
17
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
18
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
19
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
20
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी

थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 20:51 IST

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारणपणे दोन आठवड्यांपूर्वीच तुरणीची हत्या करण्यात आली आहे. तिची ओळखही पटली आहे...

दिल्लीतील श्रद्धा वालकर प्रकरणाच्या आठवणी अद्यापही आपल्या स्मरणात असतील. यातच आता बेंगळुरूमधील मल्लेश्वरममधून एक अशीच घटना समोर आली आहे. येथे एका 29 वर्षीय तुरुणीच्या मृतदेहाचे 30 तुकडे करून ते फ्रीजरमध्ये ठेवल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी शनिवारी यासंदर्भात माहिती दिली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारणपणे दोन आठवड्यांपूर्वीच तुरणीची हत्या करण्यात आली आहे. तिची ओळख पटली असून तपासाच्या कारणास्तव अधिक माहिती शेअर करण्यात आलेली नाही. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ती तीन महिन्यांपूर्वीच या फ्लॅटमध्ये बाड्याने राहण्यासाठी आली होती.

"तरुणीच्या हत्येनंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले"  -प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. तरुणीच्या हत्येनंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याप्रकरणीही संशयितांचा शोध सुरू आहे. महत्वाचे म्हणजे, या हत्येप्रकरणात तरुणीच्या परिचित व्यक्तीचा हात असू शकतो, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

श्रद्धा वालकर प्रकरणाची आठवण ताजी झाली - या प्रकरणाने दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची आठवण ताजी झाली आहे. त्या प्रकरणात एका तरुणाने श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केले होते आणि ते जंगलात फेकून दिले होते. आता, बेंगळुरूमध्ये घडलेल्या या घटनाने समाजातील सुरक्षितता आणि महिलांवरील गुन्ह्यांसंदर्भात चिंता वाढवली आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून आवश्यक माहिती मिळवली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसKarnatakकर्नाटकBengaluruबेंगळूर