शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

हादरून टाकणारी घटना! एकाच कुटुंबातील चौघांनी विष पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 17:45 IST

Suicide case - भुसावळात रिक्षाचालकाच्या कुटुंबाने उचलले टोकचे पाउल

भुसावळ जि. जळगाव : रिक्षाचालकासह त्याच्या परिवारातील चारही सदस्यांनी विष प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना शहरातील वांजोळा रोडवर शुक्रवारी रात्री ११.३० वाजता घडली. आर्थिक कारणामुळे या परिवाराने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा आहे. 

वांजोळा रोडवरील प्रेरणा नगरामागे गोकुळधाम रेसीडेन्सीत  विलास प्रदीप भोळे (६०) हे रिक्षाचालक पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास आहेत. विलास यांच्यासह लता विलास भोळे (५२), प्रेरणा विलास भोळे (२८), चेतन विलास भोळे (२७) अशी विष घेतलेल्यांची नावे आहेत. 

या चारही जणांनी विष घेतल्याचा प्रकार रात्री उशिरा गल्लीतील नागरिकांना समजताच त्यांनी पोलिसांना माहिती कळवली. पोलिसांनी लागलीच चारही जणांना दवाखान्यात हलविले.   तातडीने उपचार करण्यात आल्याने त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्यासह बाजारपेठ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ तसेच कर्मचार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhusawalभुसावळPoliceपोलिस