शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पतीचा खून करून पत्नी प्रियकरासोबत फरार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 20:57 IST

सफाई कामगार असलेल्या गोपी नाईक (30) यांची रविवारी पहाटे हत्या करून प्रिया नाईक ही प्रियकर महेश कराळेसोबत फरार झाली आहे. कासारवडवली पोलीस या दोघांचा शोध घेत आहेत.

ठळक मुद्देहत्या करून प्रिया नाईक ही प्रियकर महेश कराळेसोबत फरार झालीप्रिया व महेश कराळे याचे विवाहबाह्य अनैतिक संबंध होते.गोपीचा अपघात झाल्याचा बनाव त्यांनी करत डॉक्टरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

ठाणे - अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा काटा काढून महिला प्रियकरासोबत पळाली आहे. सफाई कामगार असलेल्या गोपी नाईक (30) यांची रविवारी पहाटे हत्या करून प्रिया नाईक ही प्रियकर महेश कराळेसोबत फरार झाली आहे. कासारवडवली पोलीस या दोघांचा शोध घेत आहेत.

गायमुख येथील पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या श्रमसाफल्य या इमारतीत गोपी, पत्नी प्रिया व आठ वर्षीय मुलीसह राहात होता. प्रिया व महेश कराळे याचे विवाहबाह्य अनैतिक संबंध होते. त्यावरून नाईक पती-पत्नीमध्ये नेहमी खटके उडत असत. या वादातून प्रियाने महेशच्या मदतीने गोपीचा गळा दाबून डोक्यावर आघात केला. त्यानंतर जखमी गोपीला घेऊन दोघेही सिव्हिल रुग्णालयात गेले. तेथे गोपीचा अपघात झाल्याचा बनाव त्यांनी करत डॉक्टरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुग्णालयात दाखल करण्याआधीच गोपीचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी पोलिसांना पाचारण केले असता त्याआधीच आरोपी जोडगोळीने रुग्णालयातून पळ काढला. 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसArrestअटकthaneठाणे