शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

धक्कादायक; पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; सोलापूर जिल्ह्यातील घटना

By appasaheb.patil | Updated: May 31, 2023 16:31 IST

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेत वृध्द पतीने आपल्या पत्नीची सत्तुरने गळा कापून हत्या ...

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेत वृध्द पतीने आपल्या पत्नीची सत्तुरने गळा कापून हत्या केली असून हत्येनंतर स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमागचं कारण अद्याप समजू शकले नाही. मंदुप पोलिस अधिक तपास करीत आहेत.

दरम्यान, लाडलेसाब हुसेनी नदाफ (वय ६५) असे पत्नीची हत्या करणार्या पतीचे नाव असून त्यांच्या मृत पत्नीचं नाव नगुमा लाडलेसाब नदाफ (वय ६३) असे आहे. ही घटना उघडकीस येताच मंद्रुप गावात खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच मंद्रुप पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र मांजरेंनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारPoliceपोलिस