शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! गोव्यात युवतीवर बलात्कार करून हत्या  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 21:35 IST

तिचे तोंड व नाक दाबून गुदबरून ठार मारल्याचे अहवालात म्हटले आहे.

ठळक मुद्देवैद्यकीय अहवालातील निष्कर्षामुळे तिचा खून केल्याचे उघड झाले आहे. वर्षभरापूर्वी याच साल्वादोर द मूंद येथील चिरेखणीत एका युवतीचा मृतदेह सापडला होता.

पणजी - साल्वादर द मूंद - पर्वरी येथे ३५ वर्षीय युवतीवर बलात्कार करून तिचा हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. युवतीचा खून करून तिला साल्वादोर द मूंद येथील चिरेखणीत टाकण्यात आले होते. वैद्यकीय अहवालातील निष्कर्षामुळे तिचा खून केल्याचे उघड झाले आहे. 

खूनाचा प्रकार नेमका केव्हा घडला याची माहिती पोलिसांना नाही, परंतु युवतीचा मृतदेह साल्वादोर द मुंद येथील चिरेखाणीत आढळल्यामुळे लोकांनी याची माहिती पर्वरी पोलिसांना दिली. युवतीची ओळख पटली नव्हती. पोलिसांनी हे प्रकरण अनैसर्गिक मृत्यू  म्हणून नोंद केली आणि तिचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला होता. फॉरेन्सिक विभागातील  दोन डॉक्टरांच्या पथकाने युवतीच्या मृतदेहाचा पोस्टमार्टम केल्यानंतर घक्कादायक सत्य बाहेर आले आहे. तिचे तोंड व नाक दाबून गुदबरून ठार मारल्याचे  अहवालात म्हटले आहे. एवढेच नव्हे तर तिच्यावर लैंगिक  अत्याचार  करण्यात आल्याचे म्हटले आहे. वैद्यकीय भाषेत सेक्स्युअल इंटरकोर्स असे अहवालात म्हटले असले तरी कायद्याच्या भाषेत तिच्यावर बलात्कार करून तिचा गळा आवळून ठार मारण्याचा हा भीषण गुन्हा करण्यात आला आहे. 

वर्षभरापूर्वी याच साल्वादोर द मूंद येथील चिरेखणीत एका युवतीचा मृतदेह सापडला होता. तिच्यावरही बलात्कार करून नंतर ठार करण्यात आल्याचे आढळून आले होते. या प्रकारामुळे या परिसरात भितीचे वातावरण असून पर्वरी पोलिसांनी या प्रकरणात काहीही भाष्य करणे टाळले आहे. हे प्रकरण अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आले होते. परंतु वैद्यकीय अहवालानंतर बलात्कार व खूनाचे प्रकरण म्हणून ते नोंदविले जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारMurderखूनgoaगोवाPoliceपोलिस