शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! इच्छेविरुद्ध लग्न केल्याने घाटकोपरमध्ये गर्भवती मुलीची बापाने केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 18:06 IST

मृत महिलेच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. 

ठळक मुद्देमृत महिलेचे नाव मीनाक्षी ब्रिजेश चौरसिया (२०)आरोपी वडिलांचे नाव राम कुमार चौरसिया (५५) असं आहे. वडिलांच्या इच्छेविरुद्ध लग्न केल्याच्या रागाने वडिलांनी मुलीची हत्या केली

मुंबई - काल सकाळी ७.१० वाजताच्या सुमारास घाटकोपर येथील मधुबन टोयोटा शोरूसमोरील नारायण नगर रिक्षा सस्टॅण्डमागील फूटपाथवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. याप्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.  गांभीर्य ओळखून पोलिसांना वेगाने तपास केला आणि मृत महिलेच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. मृत महिलेचे नाव मीनाक्षी ब्रिजेश चौरसिया (२०) असून आरोपी वडिलांचे नाव राम कुमार चौरसिया (५५) असं आहे. 

घाटकोपरमध्ये काल दिवसाढवळ्या हत्या झाल्याने खळबळ माजली होती. वडिलांच्या इच्छेविरुद्ध लग्न केल्याच्या रागाने वडिलांनी मुलीची हत्या केली असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. मृत महिला चार महिन्याची गर्भवती होती. मिनाक्षीच्या हत्याप्रकरणाचा उलगडा  करत असताना पोलिसांनी मिनाक्षीचे वडील, भाऊ आणि पती, इतर नातेवाईकांकडे कैशल्यपूर्ण तपास केला. तसेच गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि तांत्रिक दृष्ट्या केलेल्या तपासत मीनाक्षीची हत्या वडील राम कुमार यांनीच केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर घाटकोपर पोलिसांनी राम कुमारला अटक केली. पोलिसांच्या तपासात राम कुमारची मुलगी मीनाक्षी हिने आपल्या मर्जीने वडिलांच्या इच्छेविरुद्ध लग्न केल्याने ही हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.  

 

टॅग्स :MurderखूनArrestअटकPoliceपोलिसGhatkoparघाटकोपरCrime Newsगुन्हेगारी