शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

धक्कादायक! लघुशंकेसाठी गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार; चौघांना बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 13:27 IST

नेहरू नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी भा.दं.वि. कलम ३७६, ३७७, ३९४ प्रमाणे दाखल असून पुढील तपास सुरू आहे.

ठळक मुद्देअटक आरोपींची नवे सोनू तिवारी, निलेश बारसकर, सिद्धार्थ वाघ आणि श्रीकांत भोगले अशी आहेत. कुर्ला रेल्वे स्थानक येथे उतरून मध्य प्रदेश येथे जाण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पायी जात असताना साबळे नगर येथील झाडीमध्ये लघुशंकेसाठी गेली होती.

मुंबई - गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पतीसोबत भांडण करून उत्तर प्रदेश येथून मुंबईत आलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना रात्री लोकमान्य टिळक टर्मिनस येथे घडली होती. याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली होती. ही घटना ताजी असतानाच काल सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. अटक आरोपींची नवे सोनू तिवारी, निलेश बारसकर, सिद्धार्थ वाघ आणि श्रीकांत भोगले अशी आहेत. 

पिडीत महिला रात्री ११ वाजताच्या सुमारास कुर्ला रेल्वे स्थानक येथे उतरून मध्य प्रदेश येथे जाण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पायी जात असताना साबळे नगर येथील झाडीमध्ये लघुशंकेसाठी गेली होती. त्यावेळी आरोपी सोनू तिवारी आणि निलेश बारसकर हे आधीपासूनच झाडीपलीकडे हजर होते. त्यांनी पीडित महिलेस झाडीत ओढून घेवून तिच्याशी जबरी संभोग करीत असतानाच आरोपी सिध्दार्थ वाघ आणि श्रीकांत भोगले तेथून आपल्या दुचाकीवरून जात असताना त्यांनी पाहिले आणि त्यांनी पिडीत महिलेला मदत करण्याऐवजी दुष्कर्म करत तिच्यासोबत अनैसर्गिक लैंगिक शोषण केले. 

तसेच पिडीत महिलेचे २८ हजार रुपये आणि मंगळसूत्र खेचून घेवून पळून जात असताना पिडीत महिलेस रस्त्याने जाणाऱ्या महिलेने मदतीसाठी १०० क्रमांकावर फोन केला असता पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहले. पोलिसांनी लोकांच्या मदतीने दोन आरोपी लागलीच अटक केले. उर्वरित आरोपी अटक करण्यात आले आहेत. नेहरू नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी भा.दं.वि. कलम ३७६, ३७७, ३९४ प्रमाणे दाखल असून पुढील तपास सुरू आहे.

खळबळजनक! एलटीटी परिसरात महिलेवर सामूहिक बलात्कार; दोघांना अटक

टॅग्स :Gang Rapeसामूहिक बलात्कारMumbaiमुंबईPoliceपोलिसArrestअटकMadhya Pradeshमध्य प्रदेश