शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! महिलेवर चार वेळा लैंगिक अत्याचार; संशयित आरोपीला बोरीवलीत अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 20:03 IST

कामाचे आमिष दाखवत ३५ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार

ठळक मुद्देईश्वर अडवाणी असे अटक व्यक्तीचे नाव आहे. बोरीवली परिसरात त्याचे कार्यालय आहे. या प्रकरणी तिने बोरीवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर, अडवाणी याला अटक

मुंबई - कामाचे आमिष दाखवत ३५ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी बोरीवली पोलिसांनी एकाला अटक केली असून, त्याची चौकशी सुरू आहे.ईश्वर अडवाणी असे अटक व्यक्तीचे नाव आहे. बोरीवली परिसरात त्याचे कार्यालय आहे. या कार्यालयात काम देण्याचे आमिष दाखवत, मधू (नावात बदल) महिलेवर एकदा नाही, तर चार वेळा त्याने लैंगिक अत्याचार केले, असा आरोप तिने केला आहे. या प्रकरणी तिने बोरीवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर, अडवाणी याला अटक करण्यात आल्याचे बोरीवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण डुंबरे यांनी सांगितले. मात्र, मधूने खोटा आरोप केल्याचे अडवाणी यांनी पोलिसांना सांगितले आहे.गडगंज श्रीमंत असलेल्या अडवाणी यांना खोट्या आरोपात अडकवून त्यांच्याकडून पैशांची मागणी करण्याचा एका टोळीचा हा प्रयत्न असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यानुसार, यात तथ्य आहे का, याबाबतही पोलीस चौकशी करत आहेत. ही बाब खरी असल्यास, संबंधित व्यक्तीवरही योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसArrestअटक