शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! वेश्या व्यवसायाचा काळा चेहरा उघड; अवघ्या 20 दिवसांच्या अर्भकाची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 19:44 IST

याबाबत वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरु करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देश्या व्यवसायासाठी विक्रीस आणलेल्या एका स्त्री जातीच्या गोऱ्या रंगाच्या अंदाजे १५ ते २० दिवसाच्या बालिकेसह ताब्यात घेतले.काही महिला आणि पुरुषांची टोळी वेश्या व्यवसायाकरित नवजात बालिकेची विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती.

मुंबई - वेश्या व्यवसायासाठी नवजात बालकाची विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा गुन्हे शाखा कक्ष - ९ कडून पर्दाफाश करण्यात आला आहे. आज सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद धराडे यांना वांद्रे पश्चिमेकडील कुरेशीनगर झोपडपट्टीसमोरील मैदानाजवळ काही महिला आणि पुरुषांची टोळी वेश्या व्यवसायाकरित नवजात बालिकेची विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. प्राप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने सापळा रचून महिला आणि पुरुषांच्या टोळीस वेश्या व्यवसायासाठी विक्रीस आणलेल्या एका स्त्री जातीच्या गोऱ्या रंगाच्या अंदाजे १५ ते २० दिवसाच्या बालिकेसह ताब्यात घेतले. याबाबत वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरु करण्यात आला आहे. 

या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३७० (४), ३४, जुवेनाईल जस्टीस ऍक्ट २०१५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस चौकशीत १५ ते २० दिवसांचे नवजात अर्भक हे बिहार राज्यातील एका महिलेचे असल्याचे निष्पन्न झाले असून बाळ जन्मदाती बिहारमधील महिलेने ताब्यात घेतलेल्या महिला आणि पुरुषाच्या टोळीला विकले होते. या टोळीत २३ वर्षीय महिला राहणारी गोवंडी, बैंगणवाडी अण्णा गल्ली, ५० वर्षीय महिला राहणारी चेंबूर, वाशीनाका, मुकुल नगर आणि बालिका विक्री करून पैसे ताब्यात घेतलेला २६ वर्षीय इसम राहणार चेंबूर, मुकुलनगर या सर्वांचा समावेश आहे. 

टॅग्स :Prostitutionवेश्याव्यवसायPoliceपोलिसArrestअटकBiharबिहार