शहरं
Join us  
Trending Stories
1
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
2
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
3
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
4
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
5
छत्तीसगच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
6
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
7
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
8
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
9
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
10
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
11
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
12
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
13
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
14
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
15
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
16
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
17
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
18
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
19
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
20
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."

धक्कादायक! सुनावणीदरम्यान आरोपीने न्यायधीशांवर भिरकावली चप्पल 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 9:26 PM

गणेश गायकवाड असं या आरोपीचे नाव

ठळक मुद्देसरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ही चप्पल न्यायाधीशांच्या उजव्या खांद्याला लागली असून आरोपीने नायाधीशांना शिवीगाळही केली आहे.

ठाणे - सुनावणीदरम्यान आरोपीने थेट न्यायाधीशांवर पायातील चप्पल भिकरकावल्याची खळबळजनक घटना ठाणेन्यायालयात घडली आहे. ही चप्पल न्यायाधीशांच्या उजव्या खांद्याला लागली असून आरोपीने नायाधीशांना शिवीगाळही केली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश गायकवाड असं या आरोपीचे नाव असून शुक्रवारी दुपारी त्याला पोलीस बंदोबस्तात ठाणे न्यायालयातील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश गुप्ता यांच्या न्यायालयात सुनावणीसाठी हजर करण्यात आले होते. दरम्यान, न्यायाधीशांनी आरोपीला तुझा वकील आला आहे का? अशी विचारणा केली. न्यायाधीशांच्या या प्रश्नांवर तुम्हीच मला वकील दिला असून तो येत नाही असे आरोपीने उत्तर दिले. तुला दुसरा वकील देतो, पुढच्या तारखेस केस चालवू न्यायाधीशांच्या या व्यक्तव्यानंतर गणेश याने स्वतःच्या पायातील चप्पल काढून न्यायाधीशांवर भिरकावली आणि शिवीगाळ देखील केली. ही चप्पल न्यायाधीशांच्या उजव्या खांद्याला लागली असून बंदोबस्तावरील पोलिसांनी तात्काळ आरोपी गणेशला ताब्यात घेत न्यायालयातून बाहेर नेले. बाहेरही आरोपी न्यायाधीशांना मोठ - मोठ्याने शिवीगाळ करत होता. न्यायाधीशांच्या आदेशानंतर न्यायालयातील शिपायाने दिलेल्या तक्रारीनंतर सायंकाळी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

टॅग्स :Courtन्यायालयSessions Courtसत्र न्यायालयthaneठाणेPoliceपोलिस