शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

धक्कादायक! दारूच्या नशेत पोलिसाला धक्काबुक्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 16:01 IST

विरार पोलिसांनी दारूच्या नशेत धुंद असणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. 

ठळक मुद्देबँक ऑफ बडोदा बँकेच्या समोरील बस स्टॉपवर तीन जण दारू पित असल्याचे दिसलेतरुणाने पोलीस शिपाईला धक्काबुक्की करून कॉलर पकडून शिविगाळ केल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली

नालासोपारा - रात्री गस्तीला फिरत असणाऱ्या पोलिसांच्या अंगावर दारूच्या नशेत धावून जात तरुणाने पोलीस शिपाईला धक्काबुक्की करून कॉलर पकडून शिविगाळ केल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली आहे. विरारपोलिसांनी दारूच्या नशेत धुंद असणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. विरार पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक राकेश गौतम शिरसाट, पोलीस शिपाई कल्पेश किणी आणि वसई बिट मार्शल व पोलीस शिपाई एस के उगले हे विरार पूर्वेकडील मनवेलपाडा रस्त्यावर शनिवारी रात्रीची गस्त घालण्यासाठी निघाल्यानंतर रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास बँक ऑफ बडोदा बँकेच्या समोरील बस स्टॉपवर तीन जण दारू पित असल्याचे दिसले. त्यांना जाऊन विचारणा केल्यावर पोलिसांशी हुज्जत घालून दारूच्या नशेत धुंद असलेला राजेश राजू वने (25) हा पोलिसांच्या अंगावर धावत जाऊन राकेश शिरसाट यांना धक्काबुक्की करून त्यांच्या शर्टाची कॉलर पकडून शिविगाळ केल्याची घटना घडली आहे. विरार पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल केला आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसVirarविरार