शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! डोंबिवलीत बॅगेत सापडलेला मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 17:50 IST

कल्याण - गुरुवारी सकाळी डोंबिवली पश्चिनेकडील ५२ चाळ परिसरात एका बॅगेत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती.विष्णूनगर पोलिसांना याची खबर लागताच ...

ठळक मुद्देसापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून ठाण्यातील एका रहिवासी आल्याचे समोर आले आहे. पुढील तपास सुरू असून मारेकऱ्याला लवकरात लवकर अटक करू असे पोलिसांनी सांगितले.

कल्याण - गुरुवारी सकाळी डोंबिवली पश्चिनेकडील ५२ चाळ परिसरात एका बॅगेत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती.विष्णूनगर पोलिसांना याची खबर लागताच ते घटनास्थळी दाखल झाले. सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून ठाण्यातील एका रहिवासी आल्याचे समोर आले आहे. यांची हत्या करून मृतदेह बॅगेत भरून डोंबिवलीत टाकण्यात आला.

विष्णूनगर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, उमेश पांडुरंग पाटील (५६) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते संतोषी माता सोसायटी, A/ 3 , कोपरी ठाणे येथे राहत होते.4 तारखेला पाटील हे नेहमीप्रमाणे कामावर गेले. मात्र, रात्री उशिरापर्यंत घरी आले नसल्याने त्यांच्या घरच्यांनी कोपरी पोलीस ठाण्यात उमेश पाटील हे हरवल्याची नोंद केली.पोलिसांनी त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन तपासले असता ते डोंबिवली शहरात असल्याचे दिसले. त्यांचा मृतदेह डोंबिवलीत सापडल्याची माहिती विष्णूनगर पोलिसांनी कोपरी पोलीस ठाण्याला कळवले असता तेथील पोलिसांनी पाटील यांच्या घरच्यांना याची माहिती दिली. घरच्यांना मृतदेहाची ओळख पटली असून मृतदेहाच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा आहेत.पुढील तपास सुरू असून मारेकऱ्याला लवकरात लवकर अटक करू असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :MurderखूनDeathमृत्यूdombivaliडोंबिवलीthaneठाणेPoliceपोलिस