नवी दिल्ली - महिला पोलीस सब इन्स्पेक्टरची हत्या करून तिच्या वर्गमित्रानेही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली आहे. दिल्लीतील रोहिणी परिसरात महिला सब इन्स्पेक्टरची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा आरोप पोलीस सब इन्स्पेक्टर असलेल्या दिपांशूवर ठेवण्यात आला होता. दरम्यान, त्यानेही आत्महत्या केली असून, त्याचा मृतदेह कर्नालमध्ये गाडीत सापडला. ज्या पिस्तुलामधून महिलेवर गोळ्या झाडल्या, त्याच पिस्तुलातून आरोपीने स्वत:वर गोळ्या झाडून घेतल्याचे तपासातून समोर आले आहे.
धक्कादायक ! जामिनावर सुटून आराेपीचा महिलेवर बलात्काराचा प्रयत्न
खळबळजनक! अभिनेत्री मानसी नाईकची छेडछाड, तिघांविरोधात गुन्हा दाखल
लहान मुलांचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी चार गुन्हे दाखल
मसाज करायला गेला अन् सेक्स करण्यास नकार दिल्याने हाडं मोडून आला प्रीतीवर हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. तर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत तपास सुरू केला. तेव्हा मृत महिला ही पोलीस सब इन्स्पेक्टर असल्याचे समोर आले.