शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून; खेड तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 14:26 IST

खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट..

पुणे : करंज विहिरे( ता. खेड) येथील थोपटवाडी मधील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी उशिरा विवस्त्र अवस्थेत या मुलीचा मृतदेह निर्जन स्थळी आढळून आला आहे. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या हत्येप्रकरणी रात्री उशिरा चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करंजीवहिरे येथील थोपटवाडीमधील आरती सोपान कलवडे (वय१७ ) या अल्पवयीन मुलीचा भामा आसखेड धरणाच्या कालव्याजवळ निर्जनस्थळी विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. डोक्यात दगड घालुन निर्घृणपणे हा खून करण्यात आला आहे. ही घटना मयत मुलीच्या घरापासुन सुमारे २०० मीटर अंतरावर घडली आहे.        अल्पवयीन मुलीच्या खूनप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत ४ संशयितांचे नावे दिली आहे. मात्र, खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत कोणाही संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले नव्हते. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रकाश धस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

टॅग्स :KhedखेडMurderखूनPoliceपोलिस