शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

घरच्यांनी जबरदस्ती लग्न लावून दिलं, दुसऱ्याच दिवशी तरुणी प्रियकरासोबत 'या' वस्तु घेऊन झाली फरार; सासरच्यांना बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 15:46 IST

बिहारच्या मुझफ्फरपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

बिहारच्या मुझफ्फरपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणीचे कॉलेजमधील एका तरुणासोबत प्रेम प्रकरण सुरू असते. तरुणीच्या घरच्यांना या प्रकाराची माहिती मिळाली. पण, घरच्यांनी या प्रेम प्रकरणाला विरोध केला. नातेवाईकांनी तरुणीच्या लग्नाची बोलणी दुसऱ्या तरुणासोबत सुरू केली. तरुणीने याला नकार दिला नाही. घरच्यांनी लग्न लावून दिलं.  लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तरुणी मित्रासोबत पळून गेली, जाताना तरुणीने सर्व दागिने आणि मौल्यवान वस्तुही पळवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्यांच्या ही गोष्ट लक्षात येताच धक्का बसला आहे. 

या विरोधात पतीच्या घरच्यांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत तरुणी आणि तिच्या प्रियकराला दागिन्यांसह पकडले. यानंतर पोलिसांनी कारवाई करत प्रियकराला ताब्यात घेतले. पतीच्या तक्रारीवरून बेनीबाड ओपी पोलिसांनी कारवाई केली. ही घटना मुझफ्फरपूर जिल्ह्यातील गायघाट पोलीस स्टेशन परिसरातील आहे. बेनीबाड ओपी परिसरातील गावात लग्न होऊन अवघ्या वर्षभरातच नवविवाहितेने सासरच्या घरातून दागिने व रोख रक्कम घेऊन प्रियकरासह पलायन केले.

बालिकेचा विनयभंग करणाऱ्यास कारावास, मिळाली एवढी शिक्षा

या घटनेनंतर पतीच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत नवविवाहित महिलेला ताब्यात घेतले असून तिच्या प्रियकराला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दागिने जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून ही वसुली केली. पोलिसांनी अगोदर नवविवाहित महिलेच्या प्रियकराला पकडून चौकशी केली. यानंतर नवविवाहित महिलेला पकडण्यात आले असून, तिच्याकडून सोबत घेतलेले दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. मात्र, नवविवाहित महिलेने पतीविरोधात आरोप केले आहेत.

त्या तरुणाने विवाहित महिलेला फक्त मदत केली होती. मात्र, तो प्रियकर होता, असे पोलिसांनी सांगितले आहे. आता पोलिसांनी तरुणाला कारागृहात पाठवले असून पुढील कारवाई करत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस