शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

Shocking! ड्रग्स खरेदी करण्यासाठी या आईने विकली आपली ८ लेकरं?, आता झाली अटक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 19:10 IST

रियो डी जेनेरियाच्या साओ पेड्रो दा एल्डियाच्या मारिल्जा मेडिरोस दा कान्सेइकाओ नावाच्या महिलेला मंगळवारी पोलिसांनी अटक केली.

नशेची सवय माणसाला काय काय करायला  लावते याचं एक धक्कादायक उदाहरण ब्राझीलमधून समोर आलं आहे. इथे एका आईने ड्रग्ससाठी आपल्याच लेकरांना विकलं. जेणेकरून तिला ड्रग्स खरेदी करण्यासाठी पैसे मिळतील. रियो डी जेनेरियाच्या साओ पेड्रो दा एल्डियाच्या मारिल्जा मेडिरोस दा कान्सेइकाओ नावाच्या महिलेला मंगळवारी पोलिसांनी अटक केली.

दीड महिन्याच्या मुलीलाही सोडलं नाही

'द सन'च्या रिपोर्टनुसार महिलेने गेल्यावर्षी एप्रिलमध्ये आपल्या दीड महिन्याच्या मुलीला रेजिआओ डॉस लागोस भागातील एका परिवाराला केवळ £ 27.60 (2,850 रुपये) ला विकलं. अटक केल्यावर  या महिलेने पोलिसांना सांगितलं की, तिने तिच्या मुलीच्या बदल्यात ड्रग्स घेतलं होतं. आता पोलीस याचा शोध घेत आहेत की, महिलेने तिच्या इततर ७ लेकरांनाही विकलं तर नसेल ना? कारण पोलिसांना महिलेच्या केवळ एकाच मुलाबाबत माहिती मिळाली आहे. जो आपल्या वडिलासोबत राहतो. (हे पण वाचा : अंडरगारमेंट्समधून ड्रग्स घेऊन जात होती १९ वर्षीय डीलर, पोलिसांनी पकडलं तेव्हा झाले हैराण)

बालगृहात आहे मुलगी

पोलीस प्रमुख मिल्टन सिकीरा ज्यूनिअरने सांगितलं की, 'दीड महिन्याच्या मुलीला गेल्यावर्षी चाइल्ड सर्व्हिसकडे देण्यात आलं होतं. महिलेला एकूण १० मुले आहेत. ज्यातील केवळ एक मुल तिच्यासोबत होतं आणि दुसरं मुल आपल्या वडिलासोबत राहतं. आता आम्ही इतर मुलांचा शोध घेत आहोत आणि ही माहीत घेत आहोत की, तिने इतर मुलांनाही विकलं का?

याप्रकरणी कथितपणे मुल विकत घेणाऱ्या ४२ वर्षीय एलिजांगेला डा सिल्वा पचेको  यालाही शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायाधीशांनुसार, त्याला ६ महिन्यांपर्यंत कम्युनिटी सर्व्हिस करावी लागेल. त्यासोबतच त्याला एका लोकल चॅरिटीला ३ महिन्याचा पगार द्यावा लागेल. ही संस्था मुलांच्या शिक्षणासाठी काम करते. 

टॅग्स :Brazilब्राझीलDrugsअमली पदार्थCrime Newsगुन्हेगारी