शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

धक्कादायक! सुशांतच्या बहिणीविरोधात आरोप, एनसीबी करू शकते चौकशी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 21:24 IST

Sushant Singh Rajput Case : सुशांतच्या फार्म हाऊसच्या झाडाझडतीत एसीबीला ड्रग्ज पार्टीत वापरल्या जाणाऱ्या वस्तू आणि औषधं हाती लागली आहेत.

ठळक मुद्देएनसीबीकडून सुशांतची मॅनेजर श्रुती मोदीची चौकशी सुरू आहे. श्रुतीचे वकील अशोक सरोगी यांनी सुशांतच्या बहिणीवर आरोप केला आहे की, सुशांतची बहीण ड्रग्ज घ्यायची, ड्रग्ज पार्टीत ती सामील असायची.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या दिशेने तपास करत एनसीबीने अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह काही जणांना अटक केली आहे. शिवाय आणखी काही जणांची एनसीबीकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान, धक्कादायक गोष्ट म्हणजे सुशांतच्या बहिणीचे नावही आता या प्रकरणात समोर येत आहे. सुशांतची बहीणदेखील ड्रग्ज पार्टीत असायची असा आरोप केला जात आहे.एनसीबीकडून सुशांतची मॅनेजर श्रुती मोदीची चौकशी सुरू आहे. श्रुतीचे वकील अशोक सरोगी यांनी सुशांतच्या बहिणीवर आरोप केला आहे की, सुशांतची बहीण ड्रग्ज घ्यायची, ड्रग्ज पार्टीत ती सामील असायची. सुशांतची कोणती बहीण ड्रग्ज घ्यायची याबाबत त्यांनी सांगितलं नाही, तिचं नाव अद्याप स्पष्ट केलेलं नाही. एनसीबीकडून तिचीही चौकशी होते आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.याआधी रियाने सुद्धा सुशांतच्या बहिणींवर आरोप केले होते. 8 जूनला सुशांतचं घर सोडून गेल्यानंतर सुशांतची बहीण मीतू त्याच्यासह राहायला आली होती. शिवाय रियाने सुशांतची बहीण प्रियांका सिंहविरोधातही वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तिनं सुशांतला औषधांचं बोगस प्रीस्क्रिप्शन दिल्याचा रियाने आरोप केला आहे. आता या प्रकरणातील ड्रग्जच्या दिशेने तपासातही सुशांतच्या बहिणीचं नाव घेतलं जातं आहे. पुढे तिची देखील चौकशी केयी जाऊ शकते, अशी माहिती न्यूज १८ लोकमतने दिली आहे. रियाने एनसीबीला दिलेल्या कबुली जबाबात सुशांतच्या ड्रग्ज पार्ट्यांबद्दल खळबळजनक खुलासा केला होता. बॉलिवूडमधील दिग्ग्ज व्यक्तींसह अनेकांनी सुशांतबरोबर ड्रग्जचं सेवन केलं होतं. ही पार्टी नेमकी कुठे झाली होती. याचीही माहिती रियाने चौकशीत दिली आहे. बॉलिवूडमधील २५ जणांची नावं तिनं आपल्या जबाबात दिली.  त्यानुसार एनसीबीने डोझियर बनवले आहे. यामध्ये सारा अली खान, सिमॉन खंबाटा आणि रकुल प्रीत सिंह आदी व्यक्तींची नावे उघडकीस आली आहेत. मात्र त्यांना समन्स देण्यात आलेला नाही, असं एनसीबीने स्पष्ट केलं आहे. तसेच सुशांतच्या फार्म हाऊसच्या झाडाझडतीत एसीबीला ड्रग्ज पार्टीत वापरल्या जाणाऱ्या वस्तू आणि औषधं हाती लागली आहेत.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

शोविकचा मित्र सूर्यदीपचे बॉलिवूड, अंडरवर्ल्ड कनेक्शन असण्याची शक्यता 

 

प्रशांत भूषण यांनी भरला १ रुपयाचा दंड अन् सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका

 

दिशा सालियान आणि सुशांत राजपूत मृत्यू यामधील रोहन रॉय महत्त्वाचा दुवा; नितेश राणेंचा दावा

 

सुशांतची आत्महत्या की हत्या?, लवकरच पोस्टमॉर्टेम - व्हिसेरा अहवालातून होणार खुलासा

 

धक्कादायक! क्वारंटाईन सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग

 

Breaking : शिक्षकाचा वेतन मिळत नसल्याने आमदार निवास येथे आत्महत्येचा प्रयत्न

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याDrugsअमली पदार्थMumbaiमुंबईadvocateवकिल