शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

धक्कादायक! अभिनेत्रीचा मृतदेह आढळला किचनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 21:03 IST

आता अभिनेत्रीच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधलं जात आहे.

ठळक मुद्देतिचा घरी मित्र आला त्यावेळी ती मृतावस्थेत आढळून आली. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. जग्गीच्या अकस्मात निधनाने तिच्या आईला खूप मोठा धक्का बसला आहे.

तिरुवनंतपुरम - टीव्ही सिरीयल्समधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि सेलिब्रिटी शेफ जग्गी जॉन हिचा मृतदेह तिच्या राहत्या घरात किचनमध्ये सापडला. जग्गी ही केरळची राजधानी तिरुवनंतपुरममध्ये राहत होती. सोमवारी संध्याकाळी तिचा मृतदेह तिच्या घरात आढळून आला. तिचा घरी मित्र आला त्यावेळी ती मृतावस्थेत आढळून आली. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. सोमवारी जग्गीला भेटण्यासाठी तिचा एक मित्र घरी आला होता. त्यावेळी तो किचनमध्ये तिला भेटण्यासाठी गेला. मात्र, जेव्हा तो किचनमध्ये पोहचला. त्यावेळी जग्गी खाली पडलेली त्याला दिसून आली. तिच्याजवळ गेला त्यावेळी जग्गी मृतावस्थेत आढळून आली. नंतर मित्राने तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. राहत्या घरात अचानक अशा पद्धतीने एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू झाल्यामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. सध्या पोलीस याचा तपास करत असून आता अभिनेत्रीच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधलं जात आहे.

पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. जग्गीच्या मृतदेहावर कोणत्याही प्रकारच्या खुणाही नाहीत. त्यामुळे तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला या निष्कर्षापर्यंत पोचणं अवघड आहे शवविच्छेदनानंतरच जग्गीच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल असे पोलीस म्हणाले. जग्गीच्या अकस्मात निधनाने तिच्या आईला खूप मोठा धक्का बसला आहे. कारण ज्यावेळी जग्गीचा मृत्यू झाला. त्यावेळी ती देखील घरातच होती.

टॅग्स :Deathमृत्यूKeralaकेरळPoliceपोलिस