शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Crime news: धक्कादायक! पत्नीवर ६ जणांचा सामुहिक बलात्कार; व्हायरल Video पतीच्या मोबाईलवर आला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 11:39 IST

Gang rape and video viral: सारण जिल्ह्यातील अवतारनगरमध्ये ही घटना घडली आहे. ही घटना एक आठवडा आधीची असल्याचे सांगितले जात आहे. परंतू बलात्काराचा व्हिडीओ पतीच्या मोबाईलवर आल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

छपरा : बिहारच्या सारण जिल्ह्यामध्ये खळबळजनक घटना घडली आहे. शौचाला गेलेल्या एका महिलेवर सामुहिक बलात्कार (Gang rape) झाला आणि त्या घटनेचा व्हिडीओ काही दिवसांनी तिच्या पतीच्या मोबाईलवर आल्याने हा प्रकार उघड झाला. (Six people raped women in Bihar, video went viral)

सारण जिल्ह्यातील अवतारनगरमध्ये ही घटना घडली आहे. ही घटना एक आठवडा आधीची असल्याचे सांगितले जात आहे. परंतू बलात्काराचा व्हिडीओ पतीच्या मोबाईलवर आल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून पतीला मोठा धक्का बसला होता. पोलिसांनी या प्रकरणी ६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता तपास केला जात आहे. या साऱ्या प्रकाराबाबत पोलिसांना माहिती देण्यास महिला घाबरत होती. 

ही घटना २३ जूनची आहे. अवतार नगर पोलीस ठाणे क्षेत्रात ही घटना घडली. रात्री महिला शौचाला बाहेर गेली होती. यावेळी तिच्यावर गावातीलच सहा जणांनी बलात्कार केला. याचा व्हिडीओदेखील बनविला आणि तिला धमकावले. यामुळे घाबरून महिलेने घडलेल्या प्रकाराबाबत पतीला काहीही सांगितले नाही. दरम्यान, आरोपींनी बलात्काराचा व्हिडीओ व्हायरल केला. तो फिरून तिच्या पतीच्या मोबाईलवर आला. व्हिडीओ पाहून पतीला धक्काच बसला. त्याने पत्नीला याबाबत विचारले असता तिने रडत रडत झालेला प्रकार सांगितला. यानंतर पतीसोबत पोलिसांत येऊन तक्रार देण्यात आली.  

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी