शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! पाऊस पाडण्यासाठी 6 मुलींना विवस्त्र फिरवले, 8 जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 08:22 IST

राज्यातील बुंदेलखंड या भागात सध्या दुष्काळ पडलेला आहे. ज्या गावात ही घटना घडली त्या दामोह गावातील स्थानिक लोकांच्या मते, असं केल्यामुळं वरुणराजा प्रसन्न होईल आणि या भागात पाऊस पडेल, अशी अंधश्रद्धा आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगानं मध्य प्रदेशच्या दामोह जिल्हा प्रशासनानं या घटनेचा रिपोर्ट मागवला आहे. मध्य प्रदेश पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

भोपाळ - मध्य प्रदेशच्या दामोह जिल्ह्यात पाऊस पडावा म्हणून 6 अल्पवयीन मुलींना विवस्त्र करून फिरवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी आता 6 महिलांसह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोक्सो बालन्याय कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमान्वये गुरुवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे. दामोह जिल्ह्यातील बनिया नावाच्या गावात 5 सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती.  

राज्यातील बुंदेलखंड या भागात सध्या दुष्काळ पडलेला आहे. ज्या गावात ही घटना घडली त्या दामोह गावातील स्थानिक लोकांच्या मते, असं केल्यामुळं वरुणराजा प्रसन्न होईल आणि या भागात पाऊस पडेल, अशी अंधश्रद्धा आहे. त्यामुळे, पाऊस पडावा यासाठी हे धक्कादायक कृत्य केल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हीडिओमध्ये या अल्पवयीन मुलींना विवस्त्र फिरवत असल्याचं दिसत आहे. त्यांच्या खांद्यावर लाकडाचा एक दांडा असून त्यावर एक बेडूक बांधलेला होता. 

राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगानं मध्य प्रदेशच्या दामोह जिल्हा प्रशासनानं या घटनेचा रिपोर्ट मागवला आहे. मध्य प्रदेश पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या भागात पाऊस पडण्यासाठी मुलींना विवस्त्र फिरविण्याची प्रथ आहे, असे केल्यास पाऊस पडतो, अशी अंधश्रद्धा आहे. त्यामुळे, मुलींना येथील लोकांनी विवस्त्र फिरलवल्याचे दामोहचे पोलीस अधीक्षक डॉ. आर. टेनीवार यांनी सांगितलं. 

सर्व मुली एकत्र मिरणुकीत निघाल्याप्रमाणं या व्हीडिओमध्ये दिसत आहे. त्यांच्या मागे महिला गाणी गात जात असल्याचं दिसत आहे. या अल्पवयीन मुलींमध्ये काहींचं वय अवघं पाच वर्षे आहे. ही मिरवणूक गावातील प्रत्येक घरासमोर थांबते आणि ही मुलं त्यांच्याकडून धान्य गोळा करतात. हे धान्य नंतर स्थानिक मंदिरात भंडारा करण्यासाठी दिलं जातं. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशRainपाऊस