शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

शॉकींग! पत्नीची हत्या करून २०० तुकडे; मित्राला विल्हेवाटीसाठी पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 08:42 IST

लिंकनशायर येथील आरोपी निकोलस मेटसनने शुक्रवारी २६ वर्षीय पत्नी होली ब्रॅमली हिच्या हत्येची कबुली दिली.

लंडन : नवी दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचीच पुनरावृत्ती ब्रिटनमध्ये घडली आहे. एका २८ वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीची चाकूने भोसकून हत्या केली. यानंतर तिच्या शरीराचे २०० हून अधिक तुकडे केले. मित्राला पैसे देऊन त्याच्या मदतीने या तुकड्यांची विल्हेवाट लावली. त्याला आता जन्मठेप भोगावी लागणार आहे.

लिंकनशायर येथील आरोपी निकोलस मेटसनने शुक्रवारी २६ वर्षीय पत्नी होली ब्रॅमली हिच्या हत्येची कबुली दिली. मेटसनने बेडरूममध्ये त्याच्या पत्नीवर अनेक वेळा वार केले. यानंतर मृतदेह बाथरूममध्ये नेला. तेथे त्याने २०० हून अधिक तुकडे केले. ते तुकडे प्लॅस्टिकच्या पिशवीत आठवडाभर स्वयंपाकघरात ठेवले. 

दरम्यान, त्याने आपल्या मित्राला तुकड्यांची  विल्हेवाट लावण्यासाठी ५० पौंड (सुमारे ५००० रुपये)  दिले. दुसऱ्या दिवशी एका व्यक्तीला विथम नदीत प्लास्टिकच्या पिशव्या तरंगताना दिसल्याने बिंग फुटले. पाणबुड्यांना महिलेच्या मृतदेहाचे २२४ तुकडे सापडले. हत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीLondonलंडन