शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Dating Appवर किन्नरनं युवकाला फसवलं; फ्लॅटवर बोलावून काढला अश्लिल व्हिडीओ, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 17:20 IST

Dating App :त्रासलेल्या तरुणाने पोलिसांत तक्रार करण्याबाबत बोलला असता आरोपीने बदनामी करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली.

राजधानी नवी दिल्लीत किन्नरने केलेले लाजिरवाणे कृत्य समोर आले आहे. एका किन्नराने एका तरुणाशी डेटिंग ऍपच्या माध्यमातून मैत्री केली आणि त्यानंतर अश्लिल व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्रासलेल्या तरुणाने पोलिसांत तक्रार करण्याबाबत बोलला असता आरोपीने बदनामी करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. पीडित तरुणाने धाडस दाखवत मेहरौली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी दोन किन्नरांना अटक केली आहे.

दक्षिण जिल्हा दिल्लीचे अतिरिक्त डीसीपी हर्ष वर्धन यांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी एका व्यक्तीने तक्रार केली. त्या तक्रारीत त्याने काही दिवसांपूर्वी डेटिंग अॅपद्वारे हिना खान नावाच्या मुलीशी त्याचे संभाषण सुरू झाले. हे संभाषण बरेच दिवस चालू राहिले, त्यानंतर तरुणीने त्याला दक्षिण दिल्लीतील सैदुल्ला जब येथील फ्लॅटवर भेटण्यासाठी बोलावले. येथे किन्नर हिना खान आणखी एक सहकारी अश्मायरा इब्राहिमसोबत उपस्थित होती. दोघांनीही या तरुणाला फ्लॅटच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर दरवाजा बंद केला. यानंतर त्यांच्या खिशातून एक हजार रुपये, गळ्यातील सोनसाखळी, फोन-पेमधून सहा हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. यानंतर पीडितेचे कपडे बळजबरीने काढून तिचा अश्लील व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली असे नमूद केले आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आणि पीडितेसोबत गुन्हा घडलेल्या फ्लॅटवर छापा टाकून दोन्ही किन्नरांना पकडले. तपासात आरोपी किन्नरांनी अशाच प्रकारे अनेक तरुणांना लुबाडल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या या अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याच्या मोडस ऑपरेंडीमुळे घाबरून  कोणी तक्रारही केली नाही. आता पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसNew Delhiनवी दिल्लीArrestअटकTransgenderट्रान्सजेंडर