शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शायर मुन्नवर राणांच्या मुलाला अटक, काकाला खोट्या खटल्यात अडकवण्यासाठी स्वतःवर केला होता गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 21:37 IST

Uttar Pradesh News: रायबरेलीतील एक जमिनीवरुन मुन्नवर राणांचा मुलगा तबरेज राणाचा आपल्या काकासोबत वाद सुरू होता.

लखनऊ: प्रसिद्ध शायर आणि आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असलेले मुन्नावर राणा यांचा मुसगा तबरेज राणाला बुधवारी लखनऊ पोलिसांनी अटक केली आहे. तबरेजवर स्वतःच्या काकाला खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठी स्वतःवर गोळीबार करवून घेतल्याचा आरोप आहे. पण, एका सीसीटीव्ही फुटेजमधून तबरेजचा बनाव उघड झाला आणि पोलिसांनी तबरेजच्या मुसक्या आवळल्या.

मालमत्तेचा वाद

मिळालेल्या माहितीनुसार, रायबरेली येथील एका मालमत्तेवरुन तबरेज राणा आणि त्याच्या काकामध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. या वादानंतर आपल्या काकाला एका खोट्या खटल्यात अडकवण्यासाठी तबरेजनं स्वतःवर भाड्याच्या गुंडांकडून गोळीबार करवून घेतला. त्यानंतर काकावर या गोळीबाराचा खोटा आरोप केला. पण, पोलिसांना यात संशय आला होता, त्यामुळे घटना घडली त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्या. 

सीसीटीव्हीतून झाला खुलुसाया दरम्यान, पोलिसांना एक सीसीटीव्ही फुटेज मिळाले, ज्यात तबरेज स्वत: त्याच्यावर हल्ला करणाऱ्या शूटर्ससोबत बातचीत करत असल्याचं दिसलं. त्यावरुन तबरेजनं हा सर्व बनाव केल्याचं उघडं झालं. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केलं. रायबरेली न्यायालयानं तबरेजविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केला आणि पोलिसांनी बुधवारी संध्याकाळी तबरेजला त्याच्या घरातून अटक केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश