शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

लज्जास्पद! घरात घुसून अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार 

By पूनम अपराज | Updated: November 12, 2020 21:07 IST

Rape : झोपलेल्या मुलीवर बलात्कार केला. नंतर ते पळून गेले. मुलीचा आरडाओरडा ऐकून कुटुंबीयांनी घरात धाव घेतली.

ठळक मुद्देपीडित मुलीच्या कुटुंबियांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. सकाळी पोलीस आले आणि पीडित मुलीची चौकशी केली.

देवरियाच्या गौरीबाजार पोलिस स्टेशन परिसरातील एका गावात मंगळवारी रात्री उशिरा दोन अल्पवयीन मुलांनी घरात घुसून झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला व तेथून पळ काढला. पीडित मुलीची मुलगी सांगितल्यानंतर कुटुंबाच्या वतीने आरोपींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेनंतर आरोपी फरार आहेत.गौरीबाजार पोलिस स्टेशन परिसरातील एका गावात 14 वर्षाची मुलगी खोलीत झोपली होती. घरातील इतर मंडळी बाहेर झोपली होती. रात्री उशिरा दोन अल्पवयीन मुलांनी घरात प्रवेश केला आणि खोलीत पेटलेला बल्ब विझविला, असा आरोप पीडितेने केला आहे. यानंतर झोपलेल्या मुलीवर बलात्कार केला. नंतर ते पळून गेले. मुलीचा आरडाओरडा ऐकून कुटुंबीयांनी घरात धाव घेतली.पीडित मुलीच्या कुटुंबियांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. सकाळी पोलीस आले आणि पीडित मुलीची चौकशी केली. पोलीस कोठडीत असलेल्या काही लोकांची चौकशी करत आहेत. हे प्रकरण संशयास्पद असल्याचे दिसत असल्याचे स्टेशन प्रमुख अश्वनी कुमार राय यांनी सांगितले. याची तपासणी करून कारवाई केली जाईल असे देखील ते पुढे म्हणाले, अशी माहिती लाईव्ह हिंदुस्थानने दिली आहे. 

टॅग्स :Rapeबलात्कारPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश