शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 17:50 IST

Sexual harrasment of a minor girl :जालना शहरातील फुक्टनगर येथील रहिवासी असलेल्या १७ वर्षीय मुलीचे लग्न जानेवारी महिन्यात सिंधी काळेगाव येथील सोनू सय्यद जहीर याच्यासोबत जमले होते.

ठळक मुद्देलग्न महिनाभर राहिल्याने दोघेही मोबाईलद्वारे बोलत होते. यामुळे त्यांची मैत्री घट झाली. परंतु, सोनू सय्यद जहीर हा कुठेही नोकरीला नसून, मजुरीचे काम करत असल्याची माहिती मुलीच्या वडिलांना मिळाली.

जालना : अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून त्याच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना ठाणे येथे घडली. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून शनिवारी रात्री संशयित आरोपी सोनू सय्यद जहीर (रा. सिंधी काळेगाव ता. जालना, हमु. ठाणे) याच्याविरुध्द कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जालना शहरातील फुक्टनगर येथील रहिवासी असलेल्या १७ वर्षीय मुलीचे लग्न जानेवारी महिन्यात सिंधी काळेगाव येथील सोनू सय्यद जहीर याच्यासोबत जमले होते.

लग्न महिनाभर राहिल्याने दोघेही मोबाईलद्वारे बोलत होते. यामुळे त्यांची मैत्री घट झाली. परंतु, सोनू सय्यद जहीर हा कुठेही नोकरीला नसून, मजुरीचे काम करत असल्याची माहिती मुलीच्या वडिलांना मिळाली. त्यानंतर हे लग्न मोडण्यात आले. परंतु, सोनू सय्यद जहीर व मुलीचे प्रेम संबंध असल्याने ते दोघेही ठाणे येथे निघून गेले. तेथे सोनूने तिला लग्नाचे अमिष दाखवून वारंवार अत्याचार केला. लग्नाचे नाव काढल्यास तो टाळाटाळ करत असल्याने अल्पवयीन मुलगी पुन्हा जालना येथील आई-वडिलांकडे परतली. तिने आई-वडिलांना सांगितले. त्यानंतर अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून सोनू सय्यद जहीर याच्याविरध्द कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसArrestअटकJalanaजालना