शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

एनआयएच्या महिला पोलिसावर लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 15:40 IST

आरोपीचे नाव गौरव आवळे (३१) असे असून तो सांगलीच्या मिरजचा रहिवासी आहे.

मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) मुंबई येथे तैनात असलेल्या पोलिस कॉन्स्टेबलवर बलात्कार केल्याप्रकरणी आणि गुप्तचर विभागातील अधिकारी असल्याचे भासवून तिची ४६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर नागपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव गौरव आवळे (३१) असे असून तो सांगलीच्या मिरजचा रहिवासी आहे.

आवळेने स्वतःची ओळख गुप्तचर अधिकारी म्हणून करून दिली. त्यानंतर तिच्याशी  लग्न करण्याच्या बहाण्याने वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केल्याचा आरोप  आहे. नंतर आवळेने तिला पोलिसांच्या पतसंस्थेकडून कर्ज घेण्यास भाग पाडले आणि तिच्या नावावर पैसे उकळले. तसेच  १३ तोळे सोनेही घेतले. आरोपीचा तिच्याशी लग्न करण्याचा  इरादा नसल्याचे समजले तेव्हा महिलेने पैसे परत मागितले. पण, त्याने तिला पैसे परत करण्यास नकार दिला तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाMumbaiमुंबई