शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पार्कमधून महिलेला कारमध्ये बसवले, रात्रभर सामुहिक बलात्कार, चार नराधमांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 17:07 IST

बेंगळुरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

बेंगळुरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, येथे एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. एका महिलेला पार्कमधून जबरदस्ती कारमध्ये बसवून ४ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.  याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार आरोपींनी महिलेचे अपहरण केले आणि नंतर चालत्या वाहनात महिलेवर सामूहिक बलात्कार केला. मिळालेल्या माहितीनुसार, चार आरोपींनी महिलेला जबरदस्तीने कारमध्ये बसवले आणि घेऊन गेले.

बेंगळुर येथील कोरमंगला येथील नॅशनल गेम्स व्हिलेज पार्कमध्ये महिला बसली होती यावेळी घटना घडली. पार्कमधून चार आरोपींनी महिलेला जबरदस्तीने कारमध्ये बसवले आणि तेथून पळ काढला. यानंतर सर्वांनी महिलेवर चालत्या वाहनात बलात्कार केला. आरोपींनी महिलेला धमकावले. घटनेनंतर दुसऱ्या दिवशी २६ मार्च रोजी सकाळी आरोपीने महिलेला तिच्या घराजवळ सोडले आणि हा प्रकार कोणाला सांगितल्यास परिणाम चांगला होणार नाही, अशी धमकी दिली. महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

अपघाताचा बनाव करून लुटणारी दुकली अटकेत

सतीश, विजय, श्रीधप आणि किरण अशी आरोपींची नावे आहेत. ती महिला आपल्या मित्रासोबत पार्कमध्ये बसली असताना चौघांनी तिला कारमध्ये ओढले. आरोपीने त्याच्या मित्राला धमकावून महिलेला कारमध्ये बसण्यास भाग पाडले आणि पळ काढल्यास सांगितले जात आहे. यानंतर आरोपींनी रात्रभर चालत्या वाहनात महिलेवर सामूहिक बलात्कार केला आणि पहाटे ४ वाजता घराबाहेर सोडले.

मिळालेल्या माहितीनुसार, घरी पोहोचल्यानंतर महिला रुग्णालयात दाखल झाली आणि नंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी तातडीने कारवाई करत पोलिसांनी शोधमोहीम सुरू करून सर्व आरोपींना अटक केली. सध्या सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस