शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

मित्राने बोलविल्याचे सांगून लैंगिक अत्याचार, मारहाण करत जीवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 14:40 IST

घरात झोपलेल्या ७ वर्षीय मुलीसोबत त्याच परिसरात राहणाऱ्या अर्जुन शिंदे (२५) याने लैंगिक अत्याचार केला. मुलगी ओरडताच चाकूच्या धाकात तिच्यावर अत्याचार केला. 

मुंबई : मित्राने बोलावल्याचे सांगून मित्रानेच १२ वर्षीय मुलीला मारहाण करत बलात्कार केल्याची घटना सेंट्रल रेल्वे परिसरात घडली. याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपासासाठी हा गुन्हा सेंट्रल रेल्वे पोलिसांकडे वर्ग केला आहे. 

लोअर परेल परिसरात १२ वर्षीय मुलगी कुटुंबीयांसोबत राहते. ३ फेब्रुवारीला मोईन शेख हा तिच्या घरी आला. “तेरे को कबीर ने पटरी पे मिलने बुलाया है” असे सांगितले. मुलीने नकार देताच, सोबत नाही आली तर कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिली. मुलीला जबरदस्तीने सोबत नेले. तिला जबरदस्तीने रेल्वे ट्रॅकच्या बाजूला येण्यास भाग पाडून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तिने प्रतिकार करताच मारहाण केली. तसेच आपले प्रेमसंबंध असल्याची खोटी माहिती वडिलांना देणार असल्याची धमकी दिली. याबाबत कुणाला सांगितल्यास मारण्याची धमकी दिली. मुलीने घडलेला प्रकार आईला सांगताच आईने पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.

घाटकोपरमध्ये चिमुकलीवर अत्याचारघरात झोपलेल्या ७ वर्षीय मुलीसोबत त्याच परिसरात राहणाऱ्या अर्जुन शिंदे (२५) याने लैंगिक अत्याचार केला. मुलगी ओरडताच चाकूच्या धाकात तिच्यावर अत्याचार केला. आई घरी परतल्यानंतर ही बाब समजताच त्यांनी पंतनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवत शिंदेला अटक केली आहे. शिंदे अभिलेखावरील आरोपी असून, त्याच्या विरोधात चोरी, बलात्कार, विनयभंग, हत्यार बंदी कायद्याचे उल्लंघन अशा स्वरुपाच्या ८ गंभीर गुन्ह्यांची पंतनगर पोलिस ठाण्यात नोंद आहे, तर नेहरूनगर पोलिस ठाण्यातही दोन गुन्हे नोंद आहेत. 

टॅग्स :MolestationविनयभंगSexual abuseलैंगिक शोषण